Team WebNewsWala
Other शहर

डोंगरी-माझगाव ला जोडणाऱ्या हॅकॉक पुलाच अंतिम टप्यातील काम सुरू

हॅकॉक पुलाच अंतिम टप्यातील काम सुरू

डोंगरी-माझगाव ला जोडणारा हॅकॉक पुलाच अंतिम टप्यातील काम सुरू होते, काही दिवसात हा पूल लोकांसाठी खुला होईल.

हॅकॉक पुलाच अंतिम टप्यातील काम सुरू झाल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण

शिवसेना उपनेते, स्थायी समिती अध्यक्ष सन्मानिय श्री.यशवंत जाधव यांच्या अथक प्रयत्नाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली,भायखळ्याच्या लोकप्रिय आमदार सौ. यामिनी यशवंत जाधव यांच्या पुढाकाराने, तसेच प्रभाग क्र.२१० चे माजी. नगरसेवक तथा लोकसेवेचे वसा घेतलेले सन्मानीय श्री.मनोज जमसुतकर साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या खांद्याला खांद्याल लावून सतत हॅकॉक पुला साठी पाठपुरावा करणाऱ्या प्रभाग क्र.२१० च्या स्थानिक नगरसेविका सौ. सोनम जामसूतकर यांच्या ,तर डोंगरी- माझगाव च्या सामान्य शिवसैनिकानी यात भर टाकून हा पूल लवकरात लवकर कसा होईल याचा साठी विभागातील नागरिकाच्या मदतीने काही आंदोलने, मोर्चे, पत्रव्यवहार करून विभागातील मायबाप नागरिकांच्या सहायाने हे काम आता होत असताना दिसत आहे.

Work on the Hancock Bridge connecting Dongri-Mazgaon is in its final stages

हंकॉक पूलसाठी माहिती अधिकारी कार्यकर्ते महासंघ महाराष्ट्र – राज्य सचिव – समीर विजय शिरवडकर, युवाशाखाधिकारी अमित मालवणकर, पराग मांजरेकर, मयूर साळवी, ललित मालवणकर, अमोल पाटकर, शुभास घासे, गिरीश बहुले, वसंत कांबळी, तानाजी यादव, विश्वनात घाग, नरेश जी वेतकर, म.उपशाखा संघीटीका सौ.गायत्री मालवणकर आणि सामाजिक कार्यकर्ते श्री.रंजन माळी यांनी विशेष मेहनत घेतली त्यामुळे परिसरातील नागरिक खुश आहेत.

हे ही वाचा
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या, शिवसैनिकानं थेट उद्धव ठाकरेंना लिहिलं रक्तानं पत्र
धोपेश्वर सचिव मनोहर भगवान नवरे यांचा अजब कारभार माहिती अधिकारबाबत अज्ञान

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून पुण्यात विश्वविक्रमी मिसळ

Web News Wala

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अथर्व समीर शिरवडकर ची बाजी

Team webnewswala

पश्चिम रेल्वेवर आणखी ४ महिला विशेष लोकल

Team webnewswala

8 comments

Leave a Reply