Other आंतरराष्ट्रीय मनोरंजन

Tik Tok वरील लोकप्रियता महागात, दोन वर्षांचा कारावास 14 लाखांचा दंड

Tik Tok

इजिप्त इजिप्तच्या एका न्यायालयाने Tik Tok वर बीभत्स व्हिडीओ पोस्ट केल्याच्या आरोपाखाली 5 युवतींना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. समाजातील वातावरण खराब करण्याच्या आरोपाखाली प्रत्येक महिलेला तीन लाख इजिप्शियन पाउंड (जवळपास 14 लाख रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे.

पारंपारिक मुल्य आणि सिद्धांतांचे उल्लंघन करण्याच्या आरोपाखाली हा दंड

एका वकिलाने सांगितले की, इजिप्तमध्ये पारंपारिक मुल्य आणि सिद्धांतांचे उल्लंघन करणे, भावना भडकवणे आणि मानवी तस्करी प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली हा दंड ठोठावण्यात आला आहे. या महिलांमध्ये दोन जणींचे वय 20 आणि 22 वर्ष आहे. तर अन्य महिलांनी त्यांना सोशल मीडियावरील अकाउंट चालवण्यास मदत केली.

लोकप्रियता पडली महागात 

हनीम आणि मोवादा या दोन युवतींनी Tik Tok वर कारमध्ये मेकअप पोज देणे, किचनमध्ये डान्स असे विविध व्हिडीओ शेअर करत लोकप्रियता मिळवली होती. मात्र हीच लोकप्रियता आता त्यांना महागात पडली आहे.

View this post on Instagram

انا قطه 😻

A post shared by موده الادهم – Mawada Eladhm (@mawada_eladhm) on

हनीम आणि मोवादाचे टीक-टॉकवर लाखो फॉलोअर्स आहेत. मोवादाने टीक-टॉकवर व्हिडीओ शेअर करत सरकारवर टीका देखील केली होती. व्हिडीओ समोर आल्यानंतर दोघींना एप्रिल महिन्यात अटक केले होते.

हे ही वाचा

बिग बॉस मुळे रातोरात पालटलं शहनाज गिलचं नशीब

सुशांतच्या चाहत्यांची सुशांतला अनोखी श्रद्धांजली

सुशांतच्या आयुष्यावर आधारित Suicide or Murder चा फर्स्ट लूक रिलीज

अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक ?

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगापूर धरणावरील पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन

Team webnewswala

अग्गंबाई सासूबाई मालिकेतील कलाकार घेतात एवढे पैसे

Team webnewswala

राहत इंदौरी यांची बॉलिवूडमधील हिट गाणी

Team webnewswala

6 comments

पिरॅमिड वरील Tweet मुळे Elon Musk ला इजिप्तचे आमंत्रण - Web News Wala August 7, 2020 at 12:52 pm

[…] Tik Tok वरील लोकप्रियता महागात, दोन वर्षां…  […]

Reply
व्हॉट्सअ‍ॅप मध्ये पाहता येणार शेअरचॅटचे व्हिडीओ - Web News Wala August 8, 2020 at 8:30 pm

[…] Tik Tok वरील लोकप्रियता महागात, दोन वर्षां… […]

Reply
इंस्टाग्राम चे QR कोड फीचर असा स्कॅन करा QR कोड - Web News Wala August 20, 2020 at 7:55 pm

[…] Tik Tok वरील लोकप्रियता महागात, दोन वर्षां… […]

Reply
माइक्रोसॉफ्ट खरेदी करणार टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:13 am

[…] Tik Tok वरील लोकप्रियता महागात, दोन वर्षां…  […]

Reply
IAS ऐश्वर्या शेरॉन फेक अकाउंट्समुळे त्रस्त पोलिसांकडे तक्रार - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:20 am

[…] Tik Tok वरील लोकप्रियता महागात, दोन वर्षां… […]

Reply

Leave a Reply