Team WebNewsWala
क्राईम मनोरंजन व्यापार शहर

विक्रम गोखले यांच्यासह 14 जणांवर फसवणुकीचा गुन्हा

विक्रम गोखले यांचा जमीन खरेदी फसवणूकप्रकरणी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. यात विक्रम गोखले यांच्यासह 14 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा जमीन खरेदी फसवणूकप्रकरणी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. यात विक्रम गोखले यांच्यासह 14 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेते गोखले यांच्यासह जयंत म्हाळगी आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल आहे.
शेतकर्यांच्या जमिनी बेकायदा विक्री प्रकरण
पुण्याजवळील गिरीवन प्रकल्पात मुळशी तालुक्यातील जमीन विक्रीत फसवणूक झाल्याचे हे प्रकरण पुण्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या डोंगरगावमधील शेतकर्यांच्या जमिनी बेकायदा विक्री केल्याचे हे प्रकरण आहे. यात विक्रम गोखले यांच्यासह 14 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हाळगी यांनी 25 वर्षांपूर्वी सुजाता फर्मा प्रा. लिमिटेड स्थापन करुन ‘गिरीवन प्रोजेक्ट’ कंपनीची स्थापना केली. गोखले हे ‘गिरीवन प्रोजेक्ट’चे अध्यक्ष आहेत.

या प्रकरणात जवळपास 97 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप जयंत बहिरट यांनी केला असून त्यांच्या तक्रारीवरून गोखले, जयंत म्हाळगी, सुजाता म्हाळगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मोरा – भाऊचा धक्का सागरी मार्गावरील तिकिट दरात वाढ

Web News Wala

अनिल अंबानी यांची कंपनी खरेदी करण्यासाठी ७० प्रस्ताव

Web News Wala

विद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील कालावधी कमी करा, पालिकेचं केंद्राला पत्र

Web News Wala

Leave a Reply