Team WebNewsWala
शहर समाजकारण

मराठी भाषादिनी रंगला ठाण्यात Udyam Thane – उद्यम ठाणे परिवाराचा अनोखा सोहळा

मराठी भाषादिनी रंगला ठाण्यात Udyam Thane - उद्यम ठाणे परिवाराचा अनोखा सोहळा. आज झालेल्या सोहळ्यात लाखोंच्या घरात असलेला व्यवसाय कोटीच्या उड्डाणांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प

कला – मनोरंजन, खाद्यान्न, दुकाने व आस्थापना, प्रवास व वाहतूक, मार्गदर्शन – व्यावसाय, माहिती तंत्रज्ञान, यांत्रिक, वस्त्र भांडार, विमा – कर्जसाहाय्य, शैक्षणिक, सेवा – संसाधन, स्थावर मालमत्ता आदी क्षेत्रात उद्यम ठाणे परिवाराची घौडदौड सुरू आहे. या प्रत्येक क्षेत्रातील उद्योजक आज झालेल्या मेळ्याला हजर होता. त्यांनी या क्षेत्रातील संधी व व्यावसायिक मागणीची इतर उद्योजक वर्गासोबत आदान प्रदान केले. भविष्यात ‘उद्यम’ परिवार निश्चितच कोटीच्या कोटी उड्डाणे घेईल हा विश्वास उद्यमचे अतुल पिंगळे यांनी व्यक्त केला.

नोंदणी करा…मराठी उद्योजकांना पाठबळ द्या.

www.udyamthane.org संकेतस्थळाला भेट देऊन मराठी उद्योजकांच्या डिजीटल सुचीवर क्लिक केल्यास निश्चित मराठी उद्योजकांच्या चळवळीला पाठबळ मिळेल.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मुंबईकरांचे Property Card आता eProperty card ॲपवर

Web News Wala

पर्यावरण जागृतीसाठी लघुपट प्रभावी – मेघराज राजेभोसले

Web News Wala

महानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर

Web News Wala

Leave a Reply