Team WebNewsWala
पोटोबा

बियर, व्हिस्की, रम, व्हाइन, स्कॉच या सर्व अल्कोहोलयुक्त पेयांत फरक काय ?

इथॅनॉल असलेले पेय सामान्यपणे अल्कोहोलयुक्त पेय (alcoholic drinks) म्हणून ओळखले जातात. अशा पेयांची यादी लांबलचक आहे.

इथॅनॉल असलेले पेय सामान्यपणे अल्कोहोलयुक्त पेय (alcoholic drinks) म्हणून ओळखले जातात. अशा पेयांची यादी लांबलचक आहे. मित्रांसोबत कधी पार्टीला गेल्यावर मेनू कार्डवर अशा पेयांची यादी पाहून आपण देखील गोंधळून जातो. बियर, व्हिस्की, रम, व्हाइन, जिन टॉनिक, स्कॉच असे एकनाअनेक अल्कोहोलयुक्त पेय आहेत. अल्कोहोलयुक्त पेयांच्या प्रमाणानुसार त्यात 3 ते 40 टक्क्यांपर्यंत मद्याचे प्रमाण असते. (10 types of alcoholic drinks)

आपल्याला या पेयांच्या नावे तर माहिती असतात, मात्र यात नक्की फरक काय हे आपल्या लक्षात येत नाही. आज सोप्या भाषेत या ड्रिंक्समधील फरक समजून घेऊया.
इथॅनॉल असलेले पेय सामान्यपणे अल्कोहोलयुक्त पेय म्हणून ओळखले जातात. बियर, व्हिस्की, रम, व्हाइन, जिन टॉनिक, स्कॉच असे अनेक अल्कोहोलयुक्त पेय आहेत.बिअर (Beer)
बिअरमध्ये प्रामुख्याने वापरली जाणारी सामग्री ही Malt ( गहू, सातूचे भिजवून वाळवलेले सत्त्व) याचा वापर केला जातो. बिअर बनविण्याच्या प्रक्रियेला Brewing म्हणतात. बिअर बनविण्याची सर्वात सामान्य प्रक्रिया ही सातूचे यीस्ट.
इथॅनॉल असलेले पेय सामान्यपणे अल्कोहोलयुक्त पेय म्हणून ओळखले जातात. बियर, व्हिस्की, रम, व्हाइन, जिन टॉनिक, स्कॉच असे अनेक अल्कोहोलयुक्त पेय आहेत.व्हाइन (Wine)
व्हाइन बनविण्यासाठी सर्वाधिक प्रमाणात फळांचा वापर केला जातो. यातही सर्वाधिक वापर द्राक्षांचा होतो. व्हाइन बनविण्यासाठी फळाच्या रसांना Ferment म्हणजे आंबवणे किंवा विरजण केले जाते.
इथॅनॉल असलेले पेय सामान्यपणे अल्कोहोलयुक्त पेय म्हणून ओळखले जातात. बियर, व्हिस्की, रम, व्हाइन, जिन टॉनिक, स्कॉच असे अनेक अल्कोहोलयुक्त पेय आहेत.शॅम्पेन (Champagne)
ही एक प्रकारची Sparkling Wine आहे. ही द्राक्षांची Secondary Fermentation पासून बनवले जाते. ज्यामुळे यात Fizz ( एकप्रकारचा पांढरा फेस) येतो. या ड्रिंकची सुरुवात फ्रांसमधील एक भाग Champagne पासून झाली होती.
इथॅनॉल असलेले पेय सामान्यपणे अल्कोहोलयुक्त पेय म्हणून ओळखले जातात. बियर, व्हिस्की, रम, व्हाइन, जिन टॉनिक, स्कॉच असे अनेक अल्कोहोलयुक्त पेय आहेत.ब्रँडी (Brandy) 
एकप्रकारे व्हाइनला उकळून ब्रँडी बनवली जाते.
व्हिस्की (Whiskey)
व्हिस्की बनविण्यासाठी देखील गव्हाच्या सत्वाचा वापर केला जातो. त्यावर वेगळी प्रक्रिया केली जाते. याला काही काळ Oak Casks (लाकडी ड्रम) मध्ये ठेवले जाते.

ही एक प्रकारची अमेरिकन व्हिस्की आहे. बोर्बन घराण्याकडून हे नाव या व्हिस्कीला मिळाले. यात जवळपास 51 टक्के धान्य असते.
बोर्बन (Bourbon)

ही एक प्रकारची अमेरिकन व्हिस्की आहे. बोर्बन घराण्याकडून हे नाव या व्हिस्कीला मिळाले. यात जवळपास 51 टक्के धान्य असते.

ही देखील एक प्रकारची व्हिस्की असून, याची निर्मिती स्कॉटलँडमध्ये होते. या व्हिस्कीला Oak Casks मध्ये कमीत कमी 3 वर्ष ठेवले जाते.
स्कॉच (Scotch)

ही देखील एक प्रकारची व्हिस्की असून, याची निर्मिती स्कॉटलँडमध्ये होते. या व्हिस्कीला Oak Casks मध्ये कमीत कमी 3 वर्ष ठेवले जाते.

रममध्ये प्रामुख्याने वापरली जाणारी सामग्री आहे Molasses ( ऊसाची काकवी). Molasses ला उकळून रम बनवली जाते.
रम (Rum)

रममध्ये प्रामुख्याने वापरली जाणारी सामग्री आहे Molasses ( ऊसाची काकवी). Molasses ला उकळून रम बनवली जाते.

व्होडकामध्ये प्रामुख्याने गव्हाचा किंवा बटाट्याचा देखील वापर केला जातो.व्होडका (Vodka)
व्होडकामध्ये प्रामुख्याने गव्हाचा किंवा बटाट्याचा देखील वापर केला जातो.
Tequila ची सुरुवात मॅक्सिकोमध्ये झाली. याच्या निर्मितीसाठी Blue Agave झाडाला उकळले जाते. हे झाड प्रामुख्याने मॅक्सिकोमध्येच आढळते.तकिला (Tequila)
Tequila ची सुरुवात मॅक्सिकोमध्ये झाली. याच्या निर्मितीसाठी Blue Agave झाडाला उकळले जाते. हे झाड प्रामुख्याने मॅक्सिकोमध्येच आढळते.
फेनी (Feni) फेनीची निर्मिती गोव्यात होते. यासाठी काजू आणि नारळाचा वापर केला जातो. (10 types of alcoholic drinks)
फेनी (Feni)
फेनीची निर्मिती गोव्यात होते. यासाठी काजू आणि नारळाचा वापर केला जातो. (10 types of alcoholic drinks)

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

गोकुळ दुधाचे Tetra Pack बाजारात दाखल

Team webnewswala

‘मामलेदार मिसळ’ चे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर यांचं निधन

Team webnewswala

भारतात पहिल्यांदाच हींग शेतीचा प्रयोग

Team webnewswala

Leave a Reply