Team WebNewsWala
Other मनोरंजन

अग्गंबाई सासूबाई मालिकेतील कलाकार घेतात एवढे पैसे

आज आपण अग्गंबाई सासूबाई मालिकेतील कलाकार ह्या मालिकेत काम करण्यासाठी किती मानधन घेतात ह्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
नमस्कार मंडळी सध्या झी मराठीवरील अग्गंबाई सासूबाई हि मालिका चांगलीच लोकप्रिय होत आहे. तसेच अग्गंबाई सासूबाई मालिकेतील कलाकार विषयी माहिती जौणून घेण्याची सर्वांना विशेष उत्सुखता आहे. मंडळी आधी हि आम्ही तुम्हाला या मालिकेतील कलाकारानं विषयी न माहित असलेली माहिती तुम्हाला दिलेली आहे. आज आपण अग्गंबाई सासूबाई मालिकेतील कलाकार ह्या मालिकेत काम करण्यासाठी किती मानधन घेतात ह्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

तुम्हाला माहीतच आहे मालिकेतील प्रमुख किरदार आसावरी, अभिजित, सोहम, शुभ्रा आणि आजोबा म्हणजे दत्ताजी हे आहेत. मुळात ह्या सर्वांच्या विशेष कलाकारी मुले हि मालिका आज इतकी प्रसिद्ध झालेली आहे. प्रत्यके कलाकाराचा ह्या मालिकेत खारीचा वाटा आहे. पण ते ज्या प्रमाणे अग्गंबाई सासूबाई मालिकेत काम करतात त्याच प्रमाणे त्याचे मानधन हि तेवढेच घेतात. चला तर मग जाणून घेऊया आसावरी, अभिजित, सोहम, शुभ्रा आणि आजोबा म्हणजे दत्ताजी यांच्या मानधन विषयी.

शुभ्रा कुलकर्णी (तेजश्री प्रधान)-

आज आपण अग्गंबाई सासूबाई मालिकेतील कलाकार ह्या मालिकेत काम करण्यासाठी किती मानधन घेतात ह्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री तेजश्री प्रधान सर्वांना चांगलीच परिचयाची आहे. तेजश्री प्रधान हिने अनेक मराठी मालिकेत काम केले आहे. अनेक मराठी मालिकेत ती झळकली आहे. अग्गंबाई सासूबाई मालिकेत ती आसावरीची सून म्हणजे शुभ्राच पात्र साकारत आहे. आणि ह्या मालिकेत ती बबड्या ची बायको आहे. तेजश्री प्रधान मालिकेतचे मानधन एका एपिसोड चे १५,००० रुपये घेते म्हणजे महिन्या अखेरीस ३.५ लाखापर्यंत तिचे मानधन होते.

बबड्या (आशुतोष पत्की)-आज आपण अग्गंबाई सासूबाई मालिकेतील कलाकार ह्या मालिकेत काम करण्यासाठी किती मानधन घेतात ह्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

आशुतोष पत्की हा एका मराठी सेलेब्रेटी चा मुलगा आहे. मराठीतील प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की ह्यांच्या मुलगा आहे. आशुतोष पत्की हा नवीनच कलाकार आहे. अग्गंबाई सासूबाई ह्या मालिकेत तो सोहम (बबड्या) ची भूमिका करत आहे. तो आसावरीचा मुलगा आहे आणि शुभ्राचा नवरा आहे. मालिकेतील त्याची भूमिका बघून प्रेक्षकांना खूप राग येतो. कारण मालिकेत त्याने भूमिकाच तशी केली आहे. अग्गंबाई सासूबाई मालिकेत त्याच मानधन एका एपिसोडच १२,००० रुपये आहे म्हणजे महिण्याखेरीस त्याला २.५ ते ३ लाख एवढे मानधन मिळते.

दत्ताजी (रवी पटवर्धन)-

आज आपण अग्गंबाई सासूबाई मालिकेतील कलाकार ह्या मालिकेत काम करण्यासाठी किती मानधन घेतात ह्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

रवी पटवर्धन ह्यांना सर्वच ओळखता. त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. आणि त्यान्हा अनुभव खूप धांडगा आहे. पण मला एक समजत नाही एवढे अनुभवी असून त्यांना मिळणार मानधन खूप कमी आहे. अग्गंबाई सासूबाई मालिकेत रवी पटवर्धन दत्ताजी म्हणजे आजोबा हि भूमिका करीत आहे. दत्ताजी ची आसावरी चे सासरे आहेत. त्यांना ह्या मालिकेत मिळणार मानधन एका एपिसोडचे १०,००० रुपये आहे म्हणजे महिन्या अखेरीस त्यांना २ ते २.५ लाख मानधन मिळते.

आसावरी (निवेदिता अशोक सराफ)-

आज आपण अग्गंबाई सासूबाई मालिकेतील कलाकार ह्या मालिकेत काम करण्यासाठी किती मानधन घेतात ह्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

तुम्हाला माहिती आहे कि निवेदिता अशोक सराफ ह्या खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ह्या मालीकेत त्यांचं आसावरीच पात्र एक प्रमुख पात्र आहे. अग्गंबाई सासूबाई मालिकेतील आसावरी हि सर्वांची आवडती आहे. ती ह्या मालिकेत एक गृहिणी म्हणून काम करते. आपला मुलगा सोहम (बबड्या) वर तिचा खूप जीव आहे. तिच्या अभिनयाने तिने सर्वांना वेड लावले आहे. त्यामुळे मालिकेत त्यांना मिळणारे मानधन हे सर्वाधिक जास्त आहे. निवेदिता अशोक सराफ यांना ह्या मालिकेत प्रत्येक एपिसोडसाठी २५,००० हजार एवढे मानधन मिळते. म्हणजे महिन्या अखेरीस त्यांना ४.५ ते ५.० लाख एवढं मानधन मिळते.

अभिजित राजे (गिरीश ओक)-

आज आपण अग्गंबाई सासूबाई मालिकेतील कलाकार ह्या मालिकेत काम करण्यासाठी किती मानधन घेतात ह्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

ह्या नंतर आपण पुढील माहिती बघूया गिरीश ओक म्हणजे अभिजित राजे यांच्या विषयी. तुम्हाला सर्वांना माहित आहे कि गिरीश ओक हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट व मालिकेत काम केले आहे. अग्गंबाई सासूबाई मालिकेत गिरीश ओक अभिजित राजे हे पात्र करी आहे. ह्या मालिकेत ते एक सेफ आहेत आणि त्यांचं अभिज किचन नावाचं मोठं रेस्टारंट आहे. त्यांनी आसावरी शी लग्न करून समाजाला एक उत्तम संदेश दिला आहे. अग्गंबाई सासूबाई मालिकेत अभिजित राजे एक प्रमुख पात्र आहे. त्यामुळे त्यांचे देखील मानधन आसावरी प्रमाणे म्हणजे एका एपिसोड चे २५,००० हजार व महिन्या अखेरीस ४.५ ते ५.० लाख रुपये ते मानधन घेतात.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मुंबई आणि महानगर परिसरातील मेट्रो च्या कामांना वेग

Team webnewswala

कोट्यावधी खातेधारकांना SBI चे गिफ्ट अनेक सेवांवरील शुल्क रद्द

Team webnewswala

आता OTT Platform लाही केंद्राची नियमावली

Web News Wala

Leave a Reply