Team WebNewsWala
आरोग्य

रोज बीट चा ग्लासभर ज्युस पिण्याचे फायदे अनेक

बीट चा ग्लासभर ज्युस पिण्याचे फायदे अनेक, प्रत्येकाला वाटतं की आपण एकदम फीट राहावं. त्यासाठी अनेकजण व्यायामाचा पर्याय निवडतात.
बीट चा ग्लासभर ज्युस पिण्याचे फायदे अनेक

काय सागंतेय संशोधन –

इंग्लंडमधील नॉर्थम्ब्रिया विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार, इतर पदार्थांच्या तुलनेत बीटाचे ज्युस प्यायल्याने मांसपेशी मजबूत होतात. काही रुग्णांना बीटांचे ज्युस देण्यात आले, तर काही जणांना साधारण खाद्यपदार्थ देण्यात आले. मात्र, ज्यांना बीटाचे ज्युस दिले ते लवकर ठणठणीत झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या मांसपेशींमध्ये लवकर सुधारणा पाहायला मिळाली. तसेच शरीरावरील कुठल्या भागावर सूजन आल्यास ते देखील बीटाच्या ज्युसमुळे कमी होते.

कधी करायचे सेवन ? –

वर्क आऊट सेशन संपल्यानंतर किंवा वर्क आऊट करताना मध्ये थोडी विश्रांती घेऊन तुम्ही बीट चा ग्लासभर ज्युसचे सेवन करू शकता. त्यामुळे नंतर पुन्हा व्यायाम करण्यासाठी शरीर तयार होत असते. तसेच तुम्हाला मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचे असेल तर स्पर्धेपूर्वी या ज्युसचे सेवन करा. त्यामध्ये तुमचाच विजय होईल.

(डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

HIV Positive महिलेच्या शरीरात 216 दिवस कोरोना विषाणू

Web News Wala

नारळपाणी सेवनाने करा उन्हाळ्यातील आजारांपासुन बचाव

Web News Wala

Corona Vaccine ‘या’ देशात लहान मुलांचे लसीकरण सुरू

Web News Wala

Leave a Reply