Team WebNewsWala
ऑटो

जगातील सर्वात मोठे scooter manufacturing plant भारतात

भारतीय राइड शेयरिंग कंपनी ओला भारतात सर्वात मोठे मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट ( The world's largest scooter manufacturing plant in India ) उभारणार आहे.

तामिळनाडू : भारतीय राइड शेयरिंग कंपनी ओला भारतात सर्वात मोठे मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट ( The world’s largest scooter manufacturing plant in India ) उभारणार आहे. यामुळे जवळपास १० हजार जणांना रोजगार मिळणार आहे. भारतातील तामिळनाडू शहरात हा प्लांट उभारला जाणार आहे.

भारतीय राइड शेयरिंग कंपनी ओला, इलेक्ट्रिक व्हीकल मॅन्यूफॅक्चरिंगकडून वेगाने पाऊल उचलले जात आहे. ओलाने बुधवारी सांगितले की, तामिळनाडू मध्ये भारतातील सर्वात अडवान्स्ड ईव्ही scooter manufacturing plant बनवण्यासाठी सीमेन्स सोबत पार्टनरशीप करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात ओलाने तामिळनाडू सरकारसोबत राज्यातील आपला पहिला प्लांट लावण्यासाठी २४०० कोटीच्या डीलवर स्वाक्षरी केली आहे.

१० हजार लोकांना मिळणार रोजगार

कंपनीचा दावा आहे की, scooter manufacturing plant पूर्णपणे सुरू झाल्यास जवळपास १० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. आपल्या वार्षिक २० लाख युनिटचे प्रोडक्शन कॅपिसिटी सोबत हा जगातील सर्वात मोठा स्कूscooter manufacturing plant असणार आहे. हा ओलाच्या ग्लोबल मॅन्यूफॅक्चरिंग हबच्या रुपात भारतासोबत युरोप, यूके, लॅटिन अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या प्रमूख बाजारातील ग्राहकांसाठी काम करेल.

अनेक पद्धतीने काम करणार रोबोट

कंपनीचा दावा आहे की, इंडस्ट्री ४.० प्रिंसिपल वर बनवण्यासाठी हा प्लान भारतातील सर्वात अडवान्स्ड मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट असणार आहे. जवळपास ५ हजार रोबोट यात वेगवेगळ्या पद्धतीने काम करताना दिसतील. ओला सीमेंन्सची इंटिग्रेटेड डिजिटल ट्विट डिझाईन आणि मॅन्यूफॅक्चरिंग सोल्यूशनला अॅक्सेस करू शकेल.

AI टेक्नोलॉजीवरून होणार देखरेख

ओलाचे AI इंजिन आणि टेक स्टॅक मुळे फॅक्ट्री पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजेन्स टेक्नोलॉजीवर काम करणार आहे. मॅन्यूफॅक्चरिंग प्रोसेसच्या प्रत्येक पद्धतींवर देखरेख ठेवली जाणार आहे. यावरून ऑपरेशनवर जबरदस्त कंट्रोल, ऑटोमेशन आणि क्वॉलिटी मेंटेन करु शकता येईल.

ऑटोमॅटिक होणार मालाचे मूव्हमेंट आणि स्टोरेज

फॅक्ट्रीच्या आत मध्ये कच्चा माल आणि मटेरियलला एका जागेहून दुसऱ्या जागेवर पोहोचवण्यासाठी, स्टोर करण्यासाठी, प्रोडक्शन लाइनवर स्कूटरचे काम फिनिश करण्यासाठी स्कूटर ट्रकमध्ये लोड करण्यासाठी सर्व कामे ऑटोमॅटिकली होणार आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

बजाज फायनान्सला मनसेचा दणका १,१९,७४३ ग्राहकांना फायदा

Team webnewswala

Kia Motors बहुचर्चित Kia Sonet कॉम्पक्ट एसयूव्ही लाँच

Team webnewswala

मुंबईत येणार चालक विरहित मेट्रो

Web News Wala

Leave a Reply