Team WebNewsWala
धर्म

धनप्राप्ती चे अचुक उपाय पैसा हवा आहे मग हे करा

धनप्राप्ती चे अचुक उपाय
धनप्राप्ती चे अचुक उपाय पैसा हवा आहे मग हे करा

कधीही सायंकाळी केर काढू नये व घरची दारे बंद ठेवू नयेत. शुक्रवारी घरी सुवासिनं आल्यास तिला अल्पोपाहार किंवा जेवायला घालून हळदीकुंकू लावावे.

धनप्राप्ती चे अचुक उपाय

दररोज घरात पूजा करताना दिव्यात कापसाची वात वापरण्याऐवजी लाल दोर्‍याचा (रक्षा सूत्र) वापर करा. कारण लाल रंग लक्ष्मीचा प्रिय रंग आहे.

शनिवारी गव्हात एक मुठ काळे वाटाणे मिसळून ते दळावे.

पैसा हवा आहे मग करा हे अचूक उपाय

मंदिरात गर्दीत दैवाला पैसे अर्पण करताना जर भाग्याने एखादा शिक्का किंवा नोट आपोआप तुमच्या झोळीत पडली तर त्याला लक्ष्मीचा आशीर्वाद समजून ठेवून घ्यावे.

पैसा हवा आहे मग करा हे अचूक उपायबुधवारी तुमच्यासमोर एखादा षंढ आला तर न मागताही त्याला आपल्या क्षमतेनुसार काही पैसे द्यावे.

धनप्राप्ती चे अचुक उपाय

धनप्राप्ती चे अचुक उपाय

बोटांना थुंकी लावून पैसे मोजण्याने लक्ष्मीचा अपमान होतो, म्हणून ही सवय सोडायला हवी.

दिवाळीच्या रात्री एक मोती शंख किंवा दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी आणि लक्ष्मी मंत्राच्या पाचवेळा जप करावा.

आपल्या खात्यात पैसे जमा करत असताना मनातल्या मनात देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जाप करावा. अशाने अधिक धन जमा करण्याची संधी प्राप्त होते.

कधीही बुधवारी कोणाला पैसे उधार देऊ नये, बुधवारी दिलेला पैसा बुडतो.

धनप्राप्ती चे अचुक उपाय

आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

गणेशोत्सवातील महत्वाची गोष्ट माटी बद्दल घ्या जाणुन

Team webnewswala

गणेशोत्सवानन्तर नवरात्रीलाही कोरोनाचा फटका

Team webnewswala

वेबन्यूजवाला आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020 निकाल

Team webnewswala

Leave a Reply