Other शहर

कर्नाटक सरकारला शिवरायांचे वावडे हटवला महाराजांचा पुतळा

Karnataka

कर्नाटक  कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील माणगुत्ती या गावात रात्रभरातच महाराजांचा पुतळा चौथऱ्यावरून काढून टाकण्यात आला, यामुळे शिवप्रेमी संतापले आहे व तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तणावाचे माहोल झाले आहे. महाराजांच्या पुतळ्याचं कर्नाटक सरकारला वावडे का असा प्रश्न आता सर्व शिवभक्त कर्नाटक  विचारात आहेत.

आणखी माहिती अपेक्षित आहे

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मंजुरी

Team webnewswala

ठाणे शहराला लवकरच मिळणार नवा विकास आराखडा

Team webnewswala

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अथर्व समीर शिरवडकर ची बाजी

Team webnewswala

Leave a Reply