Team WebNewsWala
Other

जोकर’ पुन्हा येतोय दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

'जोकर’ हा हॉलिवूडच्या आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाचा दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

‘जोकर’ हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात सुपरस्टार वॉकिंग फिनिक्स याने जोकरची व्यक्तिरेखा साकारली होती. तिकीट बारीवर अक्षरश: धुमाकूळ घालणाऱ्या या खलनायकपटाचा दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ‘जोकर २’ साठी वॉकिंग फिनिक्सला तब्बल ३६७ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे.

वॉकिंग फिनिक्सने आजवर कधीही एकाच फ्रेंचाईजीच्या मूव्ही सीरिजमध्ये काम केलेलं नाही. किंबहूना केवळ एकच चित्रपट करुन हा अभिनेता फ्रेंचाईजी सोडून देतो. परंतु जोकरसाठी मात्र त्याने आपला हा नियम मोडण्यास होकार दिला आहे. या चित्रपटात वॉकिंगने केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली.’जोकर’ हा हॉलिवूडच्या आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाचा दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस'जोकर’ हा हॉलिवूडच्या आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाचा दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

जोकर’ पुन्हा येतोय दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

या भूमिकेसाठी त्याला ऑस्कर पुरस्काराने देखील सन्मानित केलं गेलं. अखेर प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आता तो जोकरच्या दुसऱ्या भागातही झळकणार आहे. सीबीएस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार या भूमिकेसाठी त्याला तब्बल ३६७ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे.

२००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘द डार्क नाईट’ या चित्रपटामुळे जोकरला खरी प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटात अभिनेता हिथ लेजर याने जोकर ही खलनायक व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेसाठी हिथला ‘ऑस्कर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

‘जोकर’ चित्रपटाला भारतातही चांगला प्रतिसाद

तेव्हापासून चाहत्यांनी जोकरवरील एका स्टँड अलोन चित्रपटाची मागणी केली होती. चाहत्यांच्या आग्रहाखातर जोकरची निर्मिती करण्यात आली. ‘जोकर’ या चित्रपटाला भारतातही चांगला प्रतिसाद मिळाला. ‘जोकर’ प्रदर्शित झाला त्याच वेळी हृतिक रोशन व टायगरची श्रॉफ यांचा ‘वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु त्याही परिस्थितीत ‘वॉर’ला टक्कर देत या चित्रपटानं तब्बल १३२ कोटी रुपयांची कमाई केली होती.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

१ ऑक्टोबरपासून नवे बदल होणार गॅस सिलेंडरपासून आरोग्य विम्यापर्यंत

Team webnewswala

Reliance Jio चा धमाका ५ नवे पोस्टपेड प्लॅन लाँच

Team webnewswala

Income Tax संबंधित विधेयक संसदेत मंजूर

Team webnewswala

Leave a Reply