Team WebNewsWala
तंत्रज्ञान

आज रिलॉन्च होणार IRCTC वेबसाइट

आज रिलॉन्च होणार IRCTC वेबसाइट भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी इकडे लक्ष द्या. लवकरच आपण आपले तिकीट ऑनलाईन बुक करू शकाल.

आज रिलॉन्च होणार IRCTC वेबसाइट

मुंबई: भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास (journeys) करणाऱ्या प्रवाशांनी (passengers) इकडे लक्ष (attention) द्या. लवकरच आपण आपले तिकीट (ticket) ऑनलाईन बुक (online booking) करू शकाल. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझन कॉर्पोरेशनचे (Indian Railway Catering and Tourism Corporation) अधिकृत ई-टिकिटिंग संकेतस्थळ (official e-ticketing portal) आजपासून अपग्रेड (upgrade) होत आहे.

रेल्वेमंत्री पियुष गोयल करणार अपग्रेडेड संकेतस्थळाचे उद्घाटन

अनेक माध्यम संस्थांच्या बातम्यांनुसार ३१ डिसेंबर २०२० रोजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याहस्ते सुधारित अधिकृत आयआरसीटीसी ई-टिकिटिंग वेबपोर्टलचे उद्घाटन होणार आहे. या अपग्रेड झालेल्या संकेतस्थळावर प्रवाशांसाठी चांगली फीचर आणि सुविधा असल्याचा दावा केला जात आहे. रेल्वेमंत्र्यांनी तिकीट आरक्षण संकेतस्थळाच्या अपग्रेडेशनची समीक्षा केली होती. यानुसार ई-टिकिटिंग वेबपोर्टल प्रवाशांना त्यांच्या रेल्वेप्रवासासाठी सर्व सुविधा पुरवेल.

वापरणाऱ्यांसाठी सोपे आहे नव्या संकेतस्थळाचे डिझाईन

आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर वापरणाऱ्यांच्या वैयक्तिक सुविधांसह ई-टिकिटिंग संकेतस्थळाची सुविधाही वाढवण्यासाठी ही संस्था काम करत आहे. सोबतच वाढत्या सुविधांसह वापरणाऱ्यांना सोपे होईल असे डिझाईनही तयार करण्यात आले आहे. आयआरसीटीसीचे अधिकृत ई-टिकिटिंग संकेतस्थळ भारतीय रेल्वेजाळ्यात चालवण्यात येणाऱ्या रेल्वे सेवांमध्ये ऑनलाईन आरक्षण करण्याची सुविधा देते. एएनआयच्या एका बातमीनुसार २०१४नंतर रेल्वेच्या तिकिटांच्या आरक्षणासह प्रवाशांचा अनुभव चांगला करण्यावरही भर दिला जात आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

नोकरी शोधणाऱ्यांसाठी google चे नवीन app Kormo Jobs

Team webnewswala

HyperCharge फास्ट चार्जिंग सपोर्ट 8 मिनिटात फोन पूर्ण चार्ज

Web News Wala

जिओचे मोठे गिफ्ट करा जिओ फोन मधून यूपीआय पेमेंट

Team webnewswala

Leave a Reply