Team WebNewsWala
Other तंत्रज्ञान

व्हॉट्सअ‍ॅप मध्ये पाहता येणार शेअरचॅटचे व्हिडीओ

the-good-news-for-sharechat-users-is-that-sharechat-videos-can-be-viewed-in-the-whatsapp-app

इंस्टंट मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजरसाठी नवनवीन फीचर लाँच करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप आता आणखी एका फीचरवर काम करत असून, या फीचरद्वारे व्हॉट्सअ‍ॅप मध्ये पाहता येणार शेअरचॅटचे व्हिडीओ.

शेअरचॅट युजर्सला पिक्चर इन पिक्चर मोडमध्ये व्हिडीओ पाहता येईल. शेअरचॅटचे व्हिडीओ आयओएस आणि अँड्राईडच्या बिटा व्हर्जनवर उपलब्ध होईल.

the-good-news-for-sharechat-users-is-that-sharechat-videos-can-be-viewed-in-the-whatsapp-app

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे फीचर वापरण्यासाठी युजरला आयओएसचे 2.20.81.3 आणि अँड्राईडचे 2.20.197.7 व्हर्जन इंस्टॉल करावे लागले. या फीचरच्या मदतीने जेव्हा युजर शेअरचॅट व्हिडीओ आयकॉनवर टॅप करतील, त्यावेळी व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपच्या पिक्चर-इन-पिक्चर मोडमध्ये स्टार्ट होईल.

नक्की वाचा >> फेसबुक मॅसेंजरवर स्क्रीन शेअरिंगची सुविधा
Tik Tok ला पर्याय Instagram Reels
Tik Tok वरील लोकप्रियता महागात, दोन वर्षांचा कारावास 14 लाखांचा दंड

the-good-news-for-sharechat-users-is-that-sharechat-videos-can-be-viewed-in-the-whatsapp-app

सोशल प्लॅटफॉर्म शेअरचॅट हिंदी, मराठीसह 15 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.  WABetaInfo च्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअ‍ॅप नवनवीन फीचरवर काम करत आहेत. ज्यात आपोआप मेसेज डिलिट होणारे फीचर देखील आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Internet Speed चांगला येतो म्हणून छतावर बसून पीक विम्याचे अर्ज

Team webnewswala

धक्कादायक सलमानला मारण्यासाठी शार्पशूटर मुंबईत

Team webnewswala

बजाज फायनान्सला मनसेचा दणका १,१९,७४३ ग्राहकांना फायदा

Team webnewswala

4 comments

इंस्टाग्राम चे QR कोड फीचर असा स्कॅन करा QR कोड - Web News Wala August 20, 2020 at 8:04 pm

[…] व्हॉट्सअ‍ॅप मध्ये पाहता येणार शेअरचॅ… […]

Reply
मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत चौथी व्यक्ती - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:21 am

[…] व्हॉट्सअ‍ॅप मध्ये पाहता येणार शेअरचॅ… […]

Reply
आत्मनिर्भर अ‍ॅप चॅलेंज, चिंगारी ठरले सर्वोत्कृष्ट - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:23 am

[…] कॅटेगरीमध्ये चिंगारीला मित्रों आणि शेअरचॅट अ‍ॅपने टक्कर दिली. मात्र हे अ‍ॅप शेवटच्या […]

Reply
नोकरी शोधणाऱ्यांसाठी google चे नवीन app Kormo Jobs - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:16 pm

[…] व्हॉट्सअ‍ॅप मध्ये पाहता येणार शेअरचॅ… […]

Reply

Leave a Reply