Team WebNewsWala
तंत्रज्ञान राष्ट्रीय समाजकारण

करोना काळात तंत्रज्ञानाची मोठी मदत, 5G वर लक्ष देण्याची गरज

करोना काळात तंत्रज्ञानाची मोठी मदत, 5G वर लक्ष देण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IMC च्या कार्यक्रमाला संबोधित केलं.

आपल्याला आपल्या देशतील दूरसंचार क्षेत्राला ग्लोबल हब बनवायला हवं

“आज कोट्यवधी लोकांकडे मोबाईल आहेत. प्रत्येकाची आपली डिजिटल ओळख आहे. यामुळे सरकारला सामान्यांपर्यंत मदत पोहोचवणं सहजरित्या शक्य झालं आहे. आज ग्रामीण भागांमध्येही डिजिटली अॅक्टिव्ह लोकाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज अब्जाबधींमध्ये कॅशलेश ट्रान्झॅक्शन्स केली जात आहे. आपल्याला आपल्या देशतील दूरसंचार क्षेत्राला ग्लोबल हब बनवायला हवं,” असंही मोदी यावेळी म्हणाले. आपल्य़ाला आता पुढे जालं लागणार आहे आणि देशात 5G ची स्वप्नही पूर्ण करावं लागणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना जवळच्या केंद्रावर लस

Web News Wala

सॅमसंग मोबाईल चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्जर शिवाय

Team webnewswala

स्वातंत्र्य दिन व वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त ऑनलाइन कवी संमेलन

Team webnewswala

Leave a Reply