Team WebNewsWala
पर्यावरण शहर

मुंबईतील माहीम चौपाटी चे सौंदर्य आता अधिक खुलणार

माहीम चौपाटी चे सौंदर्य आता आणखीनच खुलून दिसणार आहे. बीएमसी जी नॉर्थ वॉर्डकडून चौपाटीवर ११०० रोपे लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी सुरुची झाडे, चाफ्याची झाडे दिसतील.

माहीम चौपाटी चे सौंदर्य आता आणखीनच खुलून दिसणार आहे. बीएमसी जी नॉर्थ वॉर्डकडून चौपाटीवर ११०० रोपे लावण्यात येणार आहेत. काही महिन्यातच या ठिकाणी सुरुचीची झाडे, चाफ्याची झाडे डोलताना दिसतील. यासाठी सध्या किनारपट्टीवर काम देखील सुरू झाले आहे.

माहीम चौपाटी मुंबईतल्या पर्यटनस्थळपैकी एक

माहीम चौपाटी चे सौंदर्य आता आणखीनच खुलून दिसणार आहे. बीएमसी जी नॉर्थ वॉर्डकडून चौपाटीवर ११०० रोपे लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी सुरुची झाडे, चाफ्याची झाडे दिसतील.

माहीम चौपाटी म्हणजे मुंबईतल्या पर्यटनस्थळपैकी एक आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. एरवी किनाऱ्यावर मोकळ्या जागेत कचरा आणि घाणीच साम्राज्य पसरायचं. मात्र यावर उपाय म्हणून संपूर्ण चौपाटीचं सुशोभीकरण होईल. मुंबईच्या किनाऱ्यावर वादळी वारे धडकतात तेव्हा यापासून संरक्षणासाठी सुरु ची झाडे उपयोगी पडतात. माहीम रेतीबंदर इथे ३० हजार चौरस फुटांच्या जागेवर माहीम समुद्राकाठची वाळू सुद्धा आणण्यात आली आहे.

अतिक्रमणापासून चौपाटीचं संरक्षण

प्रकल्पाचे आणखी एक कारण म्हणजे अवैधरित्या करण्यात येणाऱ्या अतिक्रमणापासून देखील चौपाटीचं संरक्षण होईल. सध्या इथे बांबूचे पार्टिशन करण्यात आले आहे.

या प्रकल्पासाठी चार कोटींचा खर्च येणार असल्याची माहिती वॉर्ड अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

भिवंडी अतिक्रमण विभागाची कारवाई, भाजपाचे कार्यालय जमीनदोस्त

Web News Wala

ताजमहाल क्षेत्रातील 4000 झाड कापण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

Web News Wala

मुंबईत आज बरे होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा 9 पटीने अधिक

Web News Wala

Leave a Reply