Team WebNewsWala
नोकरी शहर

ठाणे महानगरपालिका ५२ जागांसाठी भरती, आजच करा अर्ज

ठाणे महानगरपालिका ५२ जागांसाठी भरती, आजच करा अर्ज
ठाणे महानगरपालिका भरती, आजच करा अर्ज
ठाणे – ठाणे महानगरपालिकामध्ये परिचारिका पदांच्या ५२ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२१ आहे.

शैक्षणिक पात्रता –

मान्यताप्राप्त नर्सिंग कोर्स पूर्ण करून महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नाव नोंदणी बंधनकारक शासकीय अथवा निमशासकीय रुग्णालयातील कामाच्या अनुभवास प्राधान्य

वयोमर्यादा: १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ५ वर्षे सूट]

वेतन : २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : ठाणे

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० मार्च २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in

ठाणे महानगरपालिका भरती 2021 सूचना –

उमेदवाराने अर्ज भरताना शैक्षणिक अर्हतेमधील गुणांची टक्केवारी, अनुभवाचा कालावधी इत्यादी माहिती बिनचूक भरावी. अर्ज भरण्यास चूक झाल्यास अर्ज नाकारण्यात येईल.

अनुभवाची गणना करताना शासकीय/नियमशासकीय, स्थानिक संस्थेकडील कामकाजाचा अनुभव हा ६ महिन्यापेक्षा जास्त अनुभवासाठी प्रथम ६ गुण असे धरण्यात येतील. प्रति तीन महिन्यासाठी १.५ असे गुण धरण्यात येईल. तीन महिन्याच्या आतील अनुभव विचारात घेतला जाणार नाही. जास्तीत जास्त गुण हे २० असतील.

अनुभवाच्या अटीची पूर्तता करणारे उमेदवार मुलाखतीस नसल्यास नवोदित उमेदवारांची नेमणूक केली जाईल.

उमेदवारांना मिळालेले गुण जर समान असतील तर वयाने जेष्ठ उमेदवारास प्राध्यान्य द्रेण्यात येईल.

उमेदवाराने सादर केलेल्या अनुभवाचा दाखला अथवा इतर कोणताही दाखला बोगस आढळुन आल्यास अशा उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकेल व त्याची जबाबदारी संबधित उमेदवारावर राहील.

वयोमर्यादा –

१८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ५ वर्षे सूट]

वेतन : २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : ठाणे

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० मार्च २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

गोंडवाना विद्यापीठ ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर निकाल जाहीर

Team webnewswala

महावितरण कोरोनाबाधित वीज कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा

Web News Wala

६ जिल्ह्यातील महिलांनी सुरू केली ट्रॅव्हल्स कंपनी

Team webnewswala

Leave a Reply