Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान

Tesla CEO Elon musk देणार 1Bn $ जिंकण्याची, संधी पहा कसे ते

ईलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ Elon musk यांनी कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी १० कोटी डॉलर बक्षीस देण्याची घोषणा

जगातील सर्वात मोठी ईलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ Elon musk यांनी वातावरणातील वाढतं कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जन कमी करणाऱ्या कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी १० कोटी डॉलर ( जवळपास ७३० कोटी रुपये) बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. Elon musk यांनी गुरूवारी ट्विटरवर याबाबत घोषणा केली.

कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी व्हावं या हेतूने केली घोषणा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश असलेल्या Elon musk यांनी वातावरणातील वाढत्या कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी व्हावं या हेतूने ही घोषणा केली आहे. “मी कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या सर्वोत्तम टेक्नॉलॉजीसाठी 100 मिलियन डॉलर दान देत आहे “, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलंय. यासोबतच याबाबतची सविस्तर माहिती पुढील आठवड्यात दिली जाईल असंही त्यांनी अजून एक ट्विट करुन स्पष्ट केलंय.

कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी १० कोटी डॉलर

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.comआमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

बेरोजगारांना आठवड्याला २२ हजार तर गरजूंना ४४ हजार

Web News Wala

चक्क आयफोनवर संपूर्ण ‘पिच्चर’ चे चित्रीकरण

Web News Wala

एलन मस्कची Starlink देणार Jio ला टक्कर

Web News Wala

Leave a Reply