Team WebNewsWala
क्राईम शहर

लोटे एमआयडीसी केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड (khed) येथील लोटे एमआयडीसीमध्ये (Lote MIDC) एका केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे.
लोटे एमआयडीसी केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट

रत्नागिरी –  रत्नागिरी जिल्ह्यातील खेड (khed) येथील लोटे एमआयडीसी मध्ये (Lote MIDC) एका केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 3 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अन्य 3 कामगार जखमी आहे. जखमी कामगारांना रुग्णालयात हलवलण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,

लोटे एमआयडीसी केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट

लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल कंपनीमध्ये (Gharda Chemical Company) ही घटना घडली आहे.  आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास घरडा कंपनीत अचानक स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता जास्त होती. स्फोटात 3 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. तर 3 जण जखमी झाल्याचे वृत्त असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

शिवसेनेचे अमृता फडणवीस यांना जशास तसे उत्तर, दिले थेट आव्हान

Team webnewswala

लवकरच येणार स्वदेशी लस सरकारने दिले 1500 कोटी

Web News Wala

पुण्यात म्हाडाचे घर घेण्याची सुवर्णसंधी

Team webnewswala

Leave a Reply