Other तंत्रज्ञान

नवीन फिचर्स आणत Telegram ची Wats app ला टक्कर

WhatsApp न नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यानंतर आता टेलिग्राम (Telegram) हे अ‍ॅप जगातील सर्वाधिक डाउनलोड होणारं नॉन गेमिंग अ‍ॅप बनलंय.

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप Wats app ला टक्कर देण्यासाठी Telegram नवनवीन फीचर आपल्या युजर्ससाठी लाँच करताना दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये Telegram युजर्सची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Telegram has introduced new features on Beat WhatsApp

आता टेलिग्रामने Wats app ला टक्कर देण्यासाठी आणखी काही खास फीचर्स आणले आहेत. टेलिग्रामवर आता 2 जीबीपर्यंतची फाइल शेअर करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर केवळ 16 एमबीपर्यंतचीच फाईल शेअर करता येते. याआधी टेलिग्रामवर 1.5 जीबीपर्यंत डेटा शेअर करता येत असे. या नवीन फीचरमुळे युजर्सला मोठे व्हिडीओ पाठविण्यासाठी फायदा होईल.

Telegram has introduced new features on Beat WhatsApp

याशिवाय टेलिग्रामने अँड्राईड युजर्ससाठी नवीन डिझाईनचे म्यूझिक सादर केले आहे. टेलिग्रामचे डेस्कटॉप युजर आता एकसोबत तीन अकाउंट लॉगइन करू शकतात. टेलिग्राम आता प्रोफाईल व्हिडीओ अपलोड करण्याची देखील सुविधा देत आहे. प्रोफाईल व्हिडीओमध्ये फ्रेमचा समावेश करता येईल.

यातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे कोणाला व्हिडीओ शेअर करण्याआधी व्हिडीओ एडिट देखील करता येईल. प्रोफाईल व्हिडीओला देखील एडिट करणे शक्य आहे.

हे ही वाचा
चीनी वस्तुंना विरोध केवळ दिखावा दोन मिनिटांत 1.5 लाख चिनी मोबाईलची बुकिंग
पाकिस्तानचा चीनला मोठा झटका चीनच्या अ‍ॅपवर घातली बंदी
नेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक
अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक ?

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

नृत्यदिगदर्शक साहिल शाह यांची राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

Team webnewswala

आधार क्रमांक किती वेळा वापरले आहे तपासा मोबाईल वरून

Web News Wala

Google Maps आता मराठीत

Web News Wala

4 comments

५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा फोन Jio Phone 5 - Web News Wala July 31, 2020 at 5:03 pm

[…] Wats app, गुगल, फेसबुक यासारखे अ‍ॅप्स फोनमध्ये प्री लोडेड असतील. […]

Reply
अमित शाह यांना करोनाची लागण - Web News Wala August 2, 2020 at 5:22 pm

[…] नवीन फिचर्स आणत Telegram ची Wats app ला टक्कर […]

Reply
व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपमध्ये पाहता येणार शेअरचॅटचे व्हिडीओ - Web News Wala August 8, 2020 at 8:11 pm

[…] मेसेजिंग सर्व्हिस  व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजरसाठी नवनवीन फीचर लाँच करत […]

Reply
भारत 2G मुक्त करण्यासाठी पावलं उचलण्याची वेळ मुकेश अंबानी - Team WebNewsWala October 11, 2020 at 2:33 pm

[…] नवीन फिचर्स आणत Telegram ची Wats app ला टक्कर […]

Reply

Leave a Reply