Team WebNewsWala
Other शहर समाजकारण

धोपेश्वर सचिव मनोहर भगवान नवरे यांचा अजब कारभार माहिती अधिकार बाबत अज्ञान

Rti Logo

राजापूर  तालुक्यातील ग्रामपंचायत धोपेश्वर हद्दीतील बारसु मध्ये होऊ घातलेले मिनी एमआयडीसी बाबत काही मी स्वतः माहिती अधिकार अंतर्गत काही मुद्देनिहाय विचारणा केली होती.

letter 1letter 2

याबाबत ग्रामसेवक यांनी माहिती आपल्याकडे उपस्थित नाही,आणि अर्ज निकाली कडल्यात आला.परंतु ग्रामसेवक यांनी माहिती अधिकार अधिनियम कलम ६(३) नुसार पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय अधिकारी राजापूर यांच्याकडे वर्ग करणयात आला आहे,आणि पुढील कार्यवाही आपण संमधीत कार्यालयात विचारणा करावी असे पत्र ही मला दिले आहे.

अर्जदाराला माहीती पुरविने हे बंधनकारक

संमधीत विषयावर आता हे महाशय असे सांगतात की,मी ६(३) ने वर्ग केला होता,पंरतु उपविभागीय अधिकारी यांनि माझा अर्ज स्वीकारला नाही,आणि तो फेटाळून लावला आहे.तेव्हा मी काही करू शकत नाही.परंतु माहिती अधिकार अधिनियम ६(३) नुसार पुढील कार्यवाहीसाठी वर्ग करून देणे म्हणजे संमधीत कार्यलयाने ही माहीती अर्जदाराला पुरविने हे बंधनकारक आहे,

मग उपविभागीय अधिकारी यांनी ग्रामसेवक याना असे का उत्तर दिले,की ग्रामसेवक यांचे माहिती अधिकार अधिनियम बाबत अज्ञान तर नाही ना..अस सवाल मनात आल्याशिवाय राहत नाही…याउपर माहिती अधिकार अधिनियम च्या कायद्याची पायमल्ली आणि अपमान केल्या करणे कलम १८ अंतर्गत यावर माहिती आयुक्त कोकण विभाग यांच्याकडे दाद मागितली शिवाय स्वस्त बसणार नाही. असे,असल्यास माहिती अधिकार महासंघ च्या माद्यामातून आशा अज्ञान अधिकारी वर्गाला मोफ़त मार्गदर्शन शिबरी आयोजित करू..असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ महाराष्ट्र राज्य सचिव यांनी केलं आहे.

जैतापुरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शिवसेनेच्यावतीने कोरोना प्रतिबंध साहित्याचे वाटप

शिवसेना शाखा क्र २१० च्या वतीने थॉवर पट्या मधील सर्व डॉक्टर्स ना PPE Kit आणि फेस शिल्ड वाटप.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Youtube hacking चा फटका कॅरी मिनाटी ला

Team webnewswala

लोटे एमआयडीसी केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट

Web News Wala

लॉकडाऊनमध्ये एका फोटोने आधार कार्डचा पत्ता बदला

Team webnewswala

2 comments

Leave a Reply