Team WebNewsWala
Other तंत्रज्ञान नोकरी राष्ट्रीय शहर समाजकारण

स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूद ने केला अ‍ॅप लाँच

स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूद ने प्रवासी रोजगार या नावाने त्याने अ‍ॅप लाँच केलं आहे. मजुरांना रोजगार शोधण्यासाठी आवश्यक माहिती अ‍ॅपवर मिळतील.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद ने लॉकडाउन जाहीर झाल्यापासून सातत्याने स्थलांतरित गरीब मजुरांची गावी पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्याच्या मदतीचा ओघ अजूनही सुरूच असून आता त्याने स्थलांतरित मजुरांच्या रोजगाराचीही व्यवस्था केली आहे. स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूद ने प्रवासी रोजगार या नावाने त्याने अ‍ॅप लाँच केलं आहे. मजुरांना रोजगार शोधण्यासाठी आवश्यक माहिती अ‍ॅपवर मिळतील.

प्रवासी रोजगार अ‍ॅप

बांधकाम, कापड व्यवसाय, आरोग्यसेवा, अभियांत्रिकी, बीपीओ, सुरक्षा, ऑटोमोबाइल, ई-कॉमर्स या विविध क्षेत्रांतील ५०० कंपन्यांतील नोकरीच्या संधींची माहिती या अ‍ॅपद्वारे मिळेल.

लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित, गरीब मजुरांसाठी सोनू सूद ‘देवदूत’ म्हणून मदतीला धावून आला आहे. त्याच्या या कामाचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

नक्की वाचा >>
देशातील पहिली किसान रेल्वे, शेतकऱ्यांना होणार फायदा
१५ ऑगस्ट रोजी ठाण्यात रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री
मॉरिशस तेल गळती; जपानी जहाजाचे झाले दोन तुकडे

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Kia Motors बहुचर्चित Kia Sonet कॉम्पक्ट एसयूव्ही लाँच

Team webnewswala

मोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर

Web News Wala

Atum 1.0 : स्वस्त इलेक्ट्रिक बाइकच्या डिलिव्हरीला सुरूवात

Web News Wala

2 comments

रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदचे एअरलिफ्ट - Web News Wala August 7, 2020 at 8:00 pm

[…] संकटाच्या काळात अभिनेता सोनू सूदने अनेक गरजुंना मदत केली आहे. आतापर्यंत […]

Reply

Leave a Reply