Team WebNewsWala
Other नोकरी

महाजॉब्ज’वर नोंदणी करणाऱ्यांना आता कौशल्य विकास प्रशिक्षण

महाजॉब्ज’वर नोंदणी करणाऱ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण साठी कौशल्य विकास विभागाकडे वर्ग केले जाणार अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.

महाजॉब्ज’वर नोंदणी करणाऱ्यांना आता कौशल्य विकास प्रशिक्षण साठी कौशल्य विकास प्रशिक्षण आणि उद्योजकता विभागाकडे वर्ग केले जाणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी येथे दिली.

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

महाजॉब्ज’वर नोंदणी करणाऱ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण साठी कौशल्य विकास विभागाकडे वर्ग केले जाणार अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.

‘महाजॉब्स’ संकेतस्थळाचा आढावा घेण्यासाठी उद्योगमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. या वेळी उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आतापर्यंत २.८६ लाखांकडून नोकरीसाठी नोंदणी

राज्यातील उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी उद्योग, कामगार विभागाच्यावतीने सुरू केलेल्या ‘महाजॉब्ज’ संकेतस्थळाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत दोन लाख ८६ हजार जणांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८,४०३ अकुशल नोकरी इच्छुक आहेत.

नोकरी इच्छुकांना रोजगाराच्या उच्चतम शक्यता असणाऱ्या पणन अधिकारी, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, टूल ऑपरेटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, ऑफिस असिस्टंट व मनुष्यबळ विकास आदी क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित केले जाईल.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

ऊर्जा विभाग भरती, SEBC ना EWSचा पर्याय

Web News Wala

मिठी नदीला आला पूर, महिलेसह तीन मुली गेल्या वाहून

Team webnewswala

ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासींना ओल्या गवतामुळे रोजगार

Team webnewswala

Leave a Reply