क्राईम शहर

भिवंडी जप्त केलेली सहा वाहने जळून खाक

भिवंडी शहरातील पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त वाहनांना आग लागल्याने त्यामध्ये त्यामध्ये सहा वाहने जळून खाक.

भिवंडी जप्त केलेली सहा वाहने जळून खाक, अज्ञात इसमाने जाळल्याचा संशय

भिवंडी – भिवंडी शहरातील पोलिसांनी केलेल्या कारवाईत निजामपुरा पोलिसांनी   जप्त केलेली वाहने चौथा निजामपुरा ठेवली होती. मात्र आज अचानक या वाहनांना आग लागल्याने त्यामध्ये त्यामध्ये सहा वाहने जळून खाक झाली आहे, त्यामध्ये तीन कार आणि दोन दुचाकीचा समावेश आहे. सहाही गाड्या जळून खाक झाल्या आहेत पोलीस आग लावणाऱ्या इसमाचा शोध घेत आहेत. मात्र ही आग अज्ञात इसमाने लावल्याचा संशय व्यक्त करून पोलीस त्या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहे.

भिवंडी जप्त केलेली सहा वाहने जळून खाक

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मंजुरी

Team webnewswala

डोंगरी-माझगाव ला जोडणाऱ्या हॅकॉक पुलाच अंतिम टप्यातील काम सुरू

Team webnewswala

अमेरिका-युरोपप्रमाणे गांजाला कायदेशीर मान्यता द्या : तस्लिमा नसरीन

Team webnewswala

Leave a Reply