क्रीडा

कर्णधार मिताली राज चे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती चे संकेत

पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करेन, असे भारताच्या महिला संघाची कर्णधार मिताली राज ने सांगितले.

कर्णधार मिताली राज चे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती चे संकेत

पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक स्पर्धेनंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करेन, असे भारताच्या महिला संघाची कर्णधार मिताली राज ने सांगितले.

२०२२ मध्ये कारकीर्दीतील अखेरचा विश्वचषक

”आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेली २३ वर्षे खेळत आहे, परंतु २०२२ मध्ये कारकीर्दीतील अखेरचा विश्वचषक खेळेन. न्यूझीलंडमधील वेगवान खेळपट्ट्यांसाठी वेगवान गोलंदाजीच्या पर्यायाचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत,” असे मिताली म्हणाली.

‘सध्याचा काळ आमच्यासाठी खडतर आहे, परंतु मी तंदुरुस्तीवर मेहनत घेत आहे. फलंदाज म्हणून प्रत्येक दौरा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.

 – कर्णधार मिताली राज

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

BCCI कडून IPL च्या नवीन हंगामाची तयारी सुरु

Team webnewswala

सचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन ?

Web News Wala

शाहरुख खान च्या Knight Riders ची आता हॉलीवूडमध्ये एंट्री

Team webnewswala

Leave a Reply