Team WebNewsWala
Other क्राईम राष्ट्रीय शहर सिनेमा

धक्कादायक सलमानला मारण्यासाठी शार्पशूटर मुंबईत

धक्कादायक! सलमानला  मारण्यासाठी शार्पशूटर होता मुंबईत, तुरुंगात रचत होता खुनाचा कट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेंस बिश्नोईने सलमानला मारण्याची जबाबदारी शार्पशूटर राहुलला दिली होती. एवढेच नाही तर राहुलने जानेवारीत मुंबईत य़ेऊन सलमान खानच्या वांद्रे येथील घराची पाहणीही केली होती.

फरिदाबाद : धक्कादायक सलमानला मारण्यासाठी शार्पशूटर होता मुंबईत,पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेंस बिश्नोईने सलमानला मारण्यासाठी शार्पशूटर राहुलला सुपारी दिली होती. एवढेच नाही तर राहुलने जानेवारीत मुंबईत य़ेऊन सलमान खानच्या वांद्रे येथील घराची पाहणीही केली होती.
अभिनेता सलमान खान चाहते जगभरात आहे, मात्र त्याच्यासोबत शत्रुत्व असणारेही कमी नाही आहेत. यातूनच एक धक्कादायक प्रकार घडणार आहे. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानचा कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या गँगने सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. दरम्यान, पोलिसांनी या शार्प शुटरला अटक केली आहे.धक्कादायक! सलमानला  मारण्यासाठी शार्पशूटर होता मुंबईत, तुरुंगात रचत होता खुनाचा कट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेंस बिश्नोईने सलमानला मारण्याची जबाबदारी शार्पशूटर राहुलला दिली होती. एवढेच नाही तर राहुलने जानेवारीत मुंबईत य़ेऊन सलमान खानच्या वांद्रे येथील घराची पाहणीही केली होती.

याआधीही सलमानला मारण्याची दिली होती धमकी याआधी लॉरेंस बिश्नोईने हरिणाच्या शिकारीवरुन सलमानला मारण्याची धमकी दिली होती.

जून 2018 मध्येही लॉरेंसने आपल्या जवळच्या कुख्यात गुंड संपत नेहराला सलमानच्या मागावर पाठवले होते. यामागे कारण होते ते सलमानचे काळवीट प्रकरण. राजस्थानमधील बिश्नोई समाज काळवीटाची पुजा करतात. सलमान खानवर काळवीटाला मारण्याचा आरोप आहे.

सलमानविरोधात बिश्नोई समाजाने हा खटला दाखल केला आहे. तेव्हापासून बिश्नोईने सलमानला मारण्याचा कट रचला होता

पोलिसांनी अटक केलेल्या एका शार्प शूटरने कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन लागू केल्यामुळे हा प्लॅन फसल्याचे सांगितले. या गँगचा शार्प शूटर राहुल उर्फ सांगा उर्फ बाबाला फरीदाबाद पोलिसांनी उत्तराखंडमधून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेंस बिश्नोईने सलमानल मारण्याची जबाबदारी शार्प शूटर राहुलला दिली होती.

एवढेच नाही तर सलमानला मारण्यासाठी शार्पशूटर राहुलने मुंबईत जानेवारीत मुंबईत य़ेऊन सलमान खानच्या वांद्रे येथील घराची पाहणीही केली होती. दरम्यान, फरीदाबाद पोलीस एका व्यक्तीच्या खुनाचा तपास करत असताना राहुलला अटक केली. त्यावेळी त्यानं सलमान खानच्या खुनाचा कट रचत असल्याचे मान्य केले.

नक्की वाचा >>
नैराश्यावर करा मात एक मिनिटाच्या फिल्ममध्ये उपाय
बॉलिवूडच्या अक्षयला मिळालं फोर्ब्सच्या यादीत स्थान
IAS ऐश्वर्या शेरॉन फेक अकाउंट्समुळे त्रस्त पोलिसांकडे तक्रार
SADAK 2 ट्रेलर रिलीज होताच काही तासांतच लाखो डिसलाइक्स

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

लॉकडाउन काळात ऑस्ट्रेलियातील Black Australop ला मोठी मागणी

Web News Wala

उंच इमारतीच्या कठड्यावर खतरनाक स्टंट, Video Viral

Team webnewswala

Reliance Jio चा धमाका ५ नवे पोस्टपेड प्लॅन लाँच

Team webnewswala

Leave a Reply