Team WebNewsWala
Other अर्थकारण

SBI करतेय लिलाव; खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट

एटीएममधून अथवा बँकेच्या शाखेतून रोख रक्कम काढणे, चेकबुक या संदर्भातले State Bank of India चे नियम 1 जुलै 2021 पासून बदलणार

देशातील सर्वात मोठी बँक SBI 30 सप्टेंबरला एक मेगा ई-ऑक्शन करणार आहे. यात 1000हून अधिक संपत्तींचा लिलाव करण्यात येणार आहे. या संपत्तीत फ्लॅट, प्लॉट आणि दुकानांचाही समावेश आहे.

मेगा ई-ऑक्शनमध्ये असा भाग घ्या-

EMD (अर्नेस्ट मनी डिपॉझिट) आणि KYC डॉक्युमेंट्स संबंधित बँक शाखेत जमा करावे लागेल.
डिजिटल स्वाक्षरी मिळवण्यासाठी बोली लावणारा एखाद्या अधिकृत संस्थेशी संपर्क करू शकतो.
ई-लिलावकर्त्याकडून बोली लावणाऱ्याच्या ईमेल आयडीवर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल. लॉग-इन करून बोली लावावी लागेल.

बँकेच्या ई-लिलावाविषयी माहिती मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

▪️ यासाठी, सोबत दिलेल्या लिंकवरही आपण क्लिक करू शकता. https://www.bankeauctions.com/Sbi

▪️ ई-प्रोक्योरमेन्ट टेक्नॉलॉजीज लि. https://sbi.auctiontiger.net/EPROC/

▪️ प्रॉपर्टीच्या डिस्प्ले साठी : https://ibapi.in

▪️ लिलाव प्लॅटफॉर्मसाठी : https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Laxmi Vilas Bank चं DBS बँकेत विलीनीकरण

cradmin

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगापूर धरणावरील पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन

Team webnewswala

आता वीज स्मार्ट किंवा प्रीपेड मीटर बसवणे गरजेचे

Team webnewswala

Leave a Reply