Team WebNewsWala
मनोरंजन

दबंग सलमान खान चा चुलबुल पांडे येतोय Animated Version मध्ये

बॉलीवूडचा दबंग हिरो सलमान खान चा चुलबुल पांडे आता बाल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तयार असून हे लोकप्रिय कॅरेक्टर Animated Version मध्ये छोट्या पडद्यावर येत आहे.

दबंग सलमान खान चा चुलबुल पांडे येतोय Animated Version मध्ये 

Webnewswala Online Team – बॉलीवूडचा दबंग हिरो सलमान खान यांचा चुलबुल पांडे अवतार आजही त्याच्या चाहत्यांच्या मनात घर करून आहे. हा चुलबुल पांडे आता बाल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तयार असून हे लोकप्रिय कॅरेक्टर Animated Version मध्ये छोट्या पडद्यावर येत आहे. ३१ मे पासून रोज दुपारी १२ वा. कार्टून नेटवर्कवर ते प्रसारित होणार आहे. लॉकडाऊन मुळे घरात बसून कंटाळलेल्या बच्चे कंपनीसाठी ही आनंदाची खबर आहे.

या संदर्भात सलमानने रविवारी ट्विटरवर एक प्रोमो शेअर केला आहे. त्यात सलमान म्हणतो,’ भईयाजी, स्माईल, आ गये है चुलबुल पांडे अपने अ‍ॅनिमेटेड अवतार में’. अन्य एका ट्विट मध्ये सलमानने कॅप्शन लिहिले आहे, ‘ बच्चोंसे याद आया, स्वागत नहीं करोगे हमारा? चुलबुल पांडे लँड हो राहा हैं, डिस्नी प्लस व्हीआयपी पर. वहीं अॅक्शन, वहीं मस्ती, नये अवतार में.’

वर्क फ्रंटवर बोलायचे तर सलमानचा राधे नुकताच रिलीज झाला असून त्याचे टायगर 3, किक 2 आणि कभी ईद कभी दिवाली हे आगामी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत.

Web Title – सलमान खान चा चुलबुल पांडे येतोय Animated Version मध्ये ( Dabangg Salman’s Chulbul Pandey is coming in Animated Version )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

नागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक

Web News Wala

बडे चित्रपट ‘आस्थे कदम’, जुन्याच्या प्रदर्शनावर वाद

Team webnewswala

Youtube hacking चा फटका कॅरी मिनाटी ला

Team webnewswala

1 comment

दबंग सल&#23... June 10, 2021 at 1:54 pm

[…] बॉलीवूडचा दबंग हिरो सलमान खान चा चुलबुल पांडे आता बाल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तयार असून हे कॅरेक्टर Animated Version मध्ये छोट्या पडद्यावर येत आहे.  […]

Reply

Leave a Reply