Team WebNewsWala
पर्यावरण शहर समाजकारण

पर्यावरण पुरक गणेशोत्सव साठी Roatary Club Of Dombivali Midtown सज्ज

Roatary Club Of Dombivali Midtown आपल्याला ईको ‌बाप्पा‌ आले घरा.... पर्यावरण रक्षणाचा घाला‌ वारा हा विषय घेऊन डॉ नितीन जोशी ह्यांचे मार्गदर्शनपर विचार घेऊन येत आहे

डोंबिवली Roatary Club Of Dombivali Midtown आपल्याला ईको ‌बाप्पा‌ आले घरा…. पर्यावरण रक्षणाचा घाला‌ वारा हा विषय घेऊन रोटॅरीयन डॉ नितीन जोशी (डोंबिवलीतील गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव संकल्पनेचे जनक) ह्यांचे मार्गदर्शनपर विचार घेऊन येत आहे.

ECO FRIENDLY GANAPATI
याच बरोबरीने आम्ही पुण्यातील एका संस्थे कडून पर्यावरण पूरक असे मातीचे गणपती बनवण्याचे साहित्य आणून त्याचे वाटप सुद्धा माफक दरात करणार तसेच याविषयी मार्गदर्शन रोटेरीयन डॉ. राज शेरे करणार आहेत.असल्याची माहिती Roatary Club Of Dombivali Midtown चे अध्यक्ष रो. ऍड. कैलाश सोनवणे यांनी दिली

श्रद्धा आणि पर्यावरण प्रेम यामधील संगम कसा साधावा या विषयी याविषयी मार्गदर्शन Roatary Club Of Dombivali Midtown चे रोटॅरीयन डॉ नितीन जोशी चे मार्गदर्शन करणार आहेत.

रविवारी दिनांक २६ जुलै २०२० रोजी संध्याकाळी ०५:०० वा. एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असुन इछुक्कांनी

ZOOM ID: 4307410048
Password: BAPPA

https://us02web.zoom.us/j/4307410048?pwd=OEs0N3Y4eWxOSnE0WE5TdmNXYld5UT09

या लिंक वर सहभाग घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले

हे ही वाचा
जाणुन घ्या नावावरून जोडीदाराचा स्वभाव
बहीण-भावाच्या नात्याचा उत्सव यंदा डिजिटल स्वरूपात
आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

अमृता फडणवीसांवर रेणुका शहाणेंची खरमरीत टीका

Team webnewswala

गोरेगावमध्ये तकीला डान्स बारवर छापा

Team webnewswala

रंगीत मतदार ओळखपत्र हवे आहे ? असा करा अर्ज

Team webnewswala

2 comments

गणेशोत्सवासंदर्भात मुंबई पुण्यासाठी नियमावली जाहीर - Web News Wala August 20, 2020 at 8:05 pm

[…] पर्यावरण पुरक गणेशोत्सवासाठी रोटरी क… […]

Reply
कात्रजच्या प्राणी संग्रहालयातील नंदिनी वाघिणीचा मृत्यू - Team WebNewsWala September 18, 2020 at 11:17 pm

[…] पर्यावरण पुरक गणेशोत्सवासाठी रोटरी क… […]

Reply

Leave a Reply