Team WebNewsWala
Other

Reliance Jio चा धमाका ५ नवे पोस्टपेड प्लॅन लाँच

Reliance Jio ने नुकताच विनामूल्य OTT मेंबरशिप प्रीपेड प्लान लॉन्च केले आहेत. आता कंपनीने पोस्टपेड यूजर्ससाठी Reliance Jio चा धमाका पोस्टपेड Dhan Dhana Dhan Plan प्लॅन लाँच केले आहेत.

Reliance Jio ने नुकताच विनामूल्य OTT मेंबरशिप प्रीपेड प्लान लॉन्च केले आहेत. आता कंपनीने पोस्टपेड यूजर्ससाठी Reliance Jio चा धमाका पोस्टपेड Dhan Dhana Dhan Plan प्लॅन लाँच केले आहेत.

मुंबई: रिलायन्स जिओने (Reliance Jio) मंगळवारी आपल्या पोस्टपेड (Postpaid) यूजर्ससाठी नवीन सेवा आणि प्लॅन्स सुरू केले आहेत. कंपनीने Jio Postpaid Plus, Postpaid Dhan Dhana dhan या ऑफरची घोषणा केली आहे. जिओच्या या प्लॅन्समध्ये नेटफ्लिक्स, Amazon प्राइम, डिस्ने + हॉटस्टार, फॅमिली प्लॅन आणि डेटा रोलओव्हर, फ्री इंटरनॅशनल रोमिंग, सिम फ्री होम डिलिव्हरी आणि अ‍ॅक्टिवेशन यासारख्या ऑफर्सचा समावेश आहे. तसेच कोणत्याही डाऊन टाइमशिवाय आपला जिओ नंबर पोस्टपेड क्रमांकावर स्वीच करण्यासारख्या ऑफर्स आहेत. जिओने 399, 599 रुपये, 799, 999 आणि 1,499 रुपयांच्या पाच नवीन प्लॅन लाँच केले आहेत.

जिओ पोस्टपेड प्लसअंतर्गत Features Plus मध्ये यूजर्स २५० रुपये प्रत्येक कनेक्शनच्या हिशोबाने संपूर्ण परिवारासाठी Family Plan निवडू शकतात. 500 GB पर्यंत रोलओव्हर सुविधा आहे. भारत आणि विदेशात वाय-फाय कॉलिंग देखील देण्यात येत आहे.

रिलायन्स जिओने प्रीप्रेड प्लॅन्समध्ये केले मोठे बदल
  • 999 रुपयांचा जिओ प्लॅन: जिओच्या या योजनेत 200 जीबी डेटा उपलब्ध होईल. याशिवाय अमर्यादित व्हॉईस आणि एसएमएसची सुविधा देखील आहे. या प्लॅनममध्ये ग्राहकांना 500 जीबी डेटा रोलओव्हरची सुविधा दिली जात आहे. फॅमेली प्लॅनसह 3 अतिरिक्त सिमकार्डही या प्लॅनमध्ये उपलब्ध असतील.
  • 1,499 रुपयांचा जिओ प्लॅन: जिओच्या या प्लॅनमध्ये 300 जीबी डेटा देण्यात येत आहे. यूजर्स अमर्यादित व्हॉईस आणि एसएमएसचा फायदा देखील घेऊ शकतात. डेटा रोलओव्हर सुविधा 500 जीबीपर्यंत आहे. या प्लॅनसह जिओ अमेरिका आणि यूएईमध्ये अमर्यादित डेटा, व्हॉईस कॉलिंग अशा ऑफर देत आहे.
आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मराठी प्रेक्षकांनाच मराठी चित्रपट पाहायचे नाहीत महेश मांजरेकर

Team webnewswala

18 कोटी लोकांचे PAN कार्ड होऊ शकते रद्द

Team webnewswala

राजगृह वर दगडफेक करणारा माथेफ़िरू पोलिसांच्या ताब्यात

Team webnewswala

Leave a Reply