Team WebNewsWala
Other मनोरंजन सिनेमा

इंदू की जवानी मधलं पहिलं गाणं रिलिज

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच ‘इंदु की जवानी’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच ‘इंदु की जवानी’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे ‘हसीना पागल दीवानी’ असे नाव आहे. हे गाणे चाहत्यांना प्रचंड आवडले असल्याचे दिसत आहे.

‘हसीन पागल दीवानी’ हे गाणे गायक मिका सिंगने गायले आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तसेच कियाराचा गाण्यातील डान्स पाहण्यासारखा आहे. या गाण्यात कियाराने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हे गाणे २८ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे.

‘हसीना पागल दीवानी

नुकताच प्रदर्शित झालेले ‘हसीना पागल दीवानी’ हे गाणे १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘सावन में लग गई आग’ या गाण्याचे रिबूट व्हर्जन आहे. कियाराचा ‘इंदु की जवानी’ हा चित्रपट ५ जून २०२० रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होता. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रदर्शनाची तारीक पुढे ढकलण्यात आली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

SBI करतेय लिलाव; खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट

Team webnewswala

जगप्रसिद्ध हर्ले डेव्हिडसन भारतातून गाशा गुंडाळणार

Team webnewswala

Maruti Suzuki आणणार 800 cc इंजिनवाली बजेट कार

Team webnewswala

Leave a Reply