Team WebNewsWala
शहर

हॅकॉक पुलाच्या कामात पुनर्वसनाचा अडथळा

हंकॉक पुलाच्या रस्ता रुंदीकरणासाठी 7 इमारती बाधित होणार असुन. हॅकॉक पुलाच्या कामात पुनर्वसनात अडथळा येणार असल्याचे दिसुन येतेय. बधितांचे पुनर्वसन त्याच जागी करावे या अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

हॅकॉक पुलाच्या रस्ता रुंदीकरणासाठी 7 इमारती बाधित होणार असुन. हॅकॉक पुलाच्या कामात पुनर्वसनात अडथळा येणार असल्याचे दिसुन येतेय. बधितांचे पुनर्वसन त्याच जागी करावे या अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

बाधीत झालेल्या इमारती अनुक्रमे मेघाजी इमारत, थॉवर मेशन ४, थॉवर मेशन ३, शेखभाई इमारत, थॉवर मेशन न.२, प्रगती इमारत, सकिना बाई मेंशन, श्यामजी इमारत या मधील जवळपास ३५० कुटुंब रस्ता रुंदीकरणासाठी बाधीत झाली आहेत. या इमारती ब्रिटीश कालीन १९२० च्या आहेत ( जवळ जवळ १०० वर्ष जुनी अहेत)

काही इमारती म्हाडा च्या सेस मध्ये आहेत तर काही इमारती महानगरपालिका च्या अंतर्गत आहेत.
विभागातील जनतेचं विकास कामाला विरोध नाही,पंरतु ज्या ज्या इमारती ज्या विभागाच्या ताब्यात आहे त्या त्या विभागाने सर्वे बाधीत लोकांना याच विभागात घर आणि मोबदला देण्यात यावा. अस ही समीर ने निवेदनात म्हंटल आहे.

महानगरपालिका इ वार्ड च्या परिरक्षण विभागाने या परिसरातील इमारतीचा सर्वे केला आणि काही लोकाना नोटिसा पण दिल्या..

यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र -राज्य सचिव श्री. समीर विजय शिरवडकर यांनी विभागातील थॉवर पट्टा बचाव समिती ची स्थापना करन समन्दित विभागाचे आणि प्रशासन ना विरोधात दोन हात करण्यचें ठरवले आहे.

यासाठी पत्रव्यवहार आणि अधिकारी यांच्या चर्चा सुरू

प्रगती इमारत मधील श्री. रंजन माळी यांनी यासाठी अनेक पत्रव्यवहार केलें आहे. यासाठी सर्वे इमारती मधील प्रतिनिधी रंजन माळी, ललित मालवणकर, गिरीष बवले, विलास पाटील,रमेश पाटील, नरेश वेतकर, सुभाष घासे. समीर शिरवाडकर यांनी आपल्या निवेदनात अस ही म्हटलं आहे की, अतुल अरकुडे आणि महापालिका यांचायशी करार झालेल्या जागेवर नव्याने इमारत बांधून याच विभागात पुनर्वसन करावे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

डोंगरी-माझगाव ला जोडणाऱ्या हॅकॉक पुलाच अंतिम टप्यातील काम सुरू

Team webnewswala

भिवंडी – कल्याण रोडचे निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा मनविसेची मागणी.

Web News Wala

‘मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण हवे

Web News Wala

Leave a Reply