Team WebNewsWala
क्राईम मनोरंजन

पूनम पांडे चं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

सोशल मीडियावर कायम बोल्ड आणि आक्षेपार्ह फोटो शेअर करुन चर्चेत राहणारी मॉडेल, अभिनेत्री म्हणजे पूनम पांडे. अश्लील व्हिडीओ शूट केल्यामुळे पूनम चांगलीच ट्रोल

मुंबई : सोशल मीडियावर कायम बोल्ड आणि आक्षेपार्ह फोटो शेअर करुन चर्चेत राहणारी मॉडेल, अभिनेत्री म्हणजे पूनम पांडे. मध्यंतरी गोव्यातील एका बीचवर अश्लील व्हिडीओ शूट केल्यामुळे पूनम चांगलीच ट्रोल झाली होती. त्याचसोबत तिच्यावर कायदेशीर कारवाईदेखील करण्यात आली होती. या प्रकरणानंतर पूनम आता पुन्हा चर्चेत आली आहे. तिचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात आल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.सोशल मीडियावर कायम बोल्ड आणि आक्षेपार्ह फोटो शेअर करुन चर्चेत राहणारी मॉडेल, अभिनेत्री म्हणजे पूनम पांडे. अश्लील व्हिडीओ शूट केल्यामुळे पूनम चांगलीच ट्रोल

पूनम पांडे सायबर क्राइमची बळी पडली असून तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. याविषयी तिने तक्रार केली आहे. त्यामुळे तिचं अकाऊंट पुन्हा रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

 

पूनम पांडे हॉट आणि बोल्ड फोटोमुळे कायम चर्चेत
दरम्यान, पूनम सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून ती तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोमुळे कायम चर्चेत येत असते. आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओसोबतच ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असते.

“मी इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असते. त्यामुळे माझं अकाऊंट हॅक झाल्यामुळे मी फार अस्वस्थ आहे. या काळात मला माझ्या फॉलोअर्सपासून दूर रहावं लागत आहे. हा फॅनबेस तयार करण्यासाठी मी बरीच मेहनत घेतली आहे. त्यामुळे या हॅकिंगमुळे माझ्या इन्स्टाग्रामचा चुकीचा वापर होऊ नये हीच एक भीती वाटते”, असं पूनमने सांगितलं.

सोशल मीडियावर कायम बोल्ड आणि आक्षेपार्ह फोटो शेअर करुन चर्चेत राहणारी मॉडेल, अभिनेत्री म्हणजे पूनम पांडे. अश्लील व्हिडीओ शूट केल्यामुळे पूनम चांगलीच ट्रोल

 

 

दरम्यान, पूनम सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून ती तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोमुळे कायम चर्चेत येत असते. आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओसोबतच ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असते.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

डिझायनर कारप्रेमींना धक्का, दिलीप छाबरियाला अटक

Web News Wala

Tik Tok वरील लोकप्रियता महागात, दोन वर्षांचा कारावास 14 लाखांचा दंड

Team webnewswala

Messenger Of God Fame बाबा गुरमीत राम रहीम ला कोरोना

Web News Wala

Leave a Reply