Team WebNewsWala
Other राजकारण राष्ट्रीय समाजकारण

पंतप्रधान मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या

करोना काळात तंत्रज्ञानाची मोठी मदत, 5G वर लक्ष देण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IMC च्या कार्यक्रमाला संबोधित केलं.

नवी दिल्ली  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधताना कारगिल युद्धातील जवानांची आठवण ठेवण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर gallantryawards.gov.in या सरकारी वेबसाईटला वीर जवानांच्या शौर्याबद्दल अधिक माहितीसाठी भेट देण्याचे आवाहनही केले.

pm narendra Modi appeal to visit this website

मोदी मन की बात मधून म्हणाले, gallantryawards.gov.in या वेबसाईटला तुम्ही जरुर भेट द्या, असा मी तुम्हाला आग्रह करतो. तुम्हाला आपल्या वीर पराक्रमी योद्ध्यांची आणि त्यांच्या पराक्रमाची अधिकाधिक माहिती या वेबसाईटवर मिळू शकेल.

हे ही वाचा
चीनी वस्तुंना विरोध केवळ दिखावा दोन मिनिटांत 1.5 लाख चिनी मोबाईलची बुकिंग
नेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक
पाकिस्तानचा चीनला मोठा झटका चीनच्या अ‍ॅपवर घातली बंदी

या माहितीवर तुम्ही आपल्या सहकार्यांसोबत चर्चा करा. त्यामुळे त्यांच्यासाठी ते प्रेरणास्थानही बनेल. या वेबसाईटला आपण जरुर भेट द्या मी तर म्हणेन वारंवार भेट द्या.

pm narendra Modi appeal to visit this website

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिल युद्धादरम्यान लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणाची यावेळी मोदींनी आठवण करुन दिली.

ते म्हणाले, कारगिल युद्धावेळी लाल किल्ल्यावरुन अटलजींनी जे म्हटले होते, ते आजही आपल्या सर्वांसाठी प्रासंगिक आहे. त्यावेळी देशाला गांधीजींच्या एका मंत्राची अटलजींनी आठवण करुन दिली होती.

महात्मा गांधींचा मंत्र होता की, जर कोणाला कधी आपण काय करावे किंवा करु नये हे समजत नसेल तर त्याने भारतातील सर्वात गरीब आणि असहाय्य व्यक्तीबाबत विचार करायला हवा. आपल्या कृतीमुळे या गरीब व्यक्तीचे भले होईल की नाही याचा त्याने विचार करायला हवा.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

नवपदवीधरांना MTDC त काम करण्याची संधी

Team webnewswala

उज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना

Web News Wala

जितेंद्र शिर्के भारतीय मराठा कल्याण संघाच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदी

Team webnewswala

13 comments

गॅंगस्टर विकास दुबेच्या आयुष्यावर येणार वेब सिरीज - Web News Wala August 12, 2020 at 12:57 pm

[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]

Reply
जैतापूर मिनी बस डेपो साठी निधी ची तरतूद करण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी - Web News Wala August 16, 2020 at 3:49 pm

[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]

Reply
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी Reliance Foundation ची US च्या USAID सोबत पार्टनरशीप - Web News Wala August 18, 2020 at 2:35 pm

[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]

Reply
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी Reliance Foundation ची USAID सोबत भागिदारी समाजकारण Web News Wala - August 18, 2020 at 2:41 pm

[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]

Reply
अपघात होऊ नयेत म्हणून त्या मॅनहोलजवळ ७ तास उभ्या - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:16 am

[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]

Reply
SADAK 2 ट्रेलर रिलीज होताच काही तासांतच लाखो डिसलाइक्स - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:31 pm

[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]

Reply
भारतीय वंशाच्या Kamala Harris अमेरिकन उपाध्यक्षपदाच्या उमेदवार - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:38 pm

[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]

Reply
मॉरिशस संकट वाढलं; तेलगळती होणारं जहाज तुटण्याची शक्यता - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:43 pm

[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]

Reply
राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा MPSC चा निर्णय - Team WebNewsWala September 22, 2020 at 7:07 pm

[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]

Reply
कोरोना काळात राज्यांमध्ये गर्भपाताच्या औषधांचा तुटवडा - Team WebNewsWala October 7, 2020 at 2:05 pm

[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]

Reply
वडिलांची वर्षभराची कमाई फक्त अमेरिका प्रवासावर खर्च सुंदर पिचाई - Team WebNewsWala October 11, 2020 at 2:13 pm

[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]

Reply
मराठा आंदोलन बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरी - Team WebNewsWala October 13, 2020 at 4:49 pm

[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]

Reply
नवाब मलीक यांना पडला मराठीचा विसर केले उर्दुत tweet - Team WebNewsWala October 13, 2020 at 4:56 pm

[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]

Reply

Leave a Reply