Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय

लसीकरण केलेल्या पर्यटकांसाठी फुकेत सज्ज

थायलंडमध्ये कोविड-19 महामारीच्या तिसरी लाटेनं भयंकर रूप धारण केलं पण जुलैपासून लसीकरण केलेल्या पर्यटकांसाठी फुकेत सज्ज

लसीकरण केलेल्या पर्यटकांसाठी फुकेत सज्ज

Webnewswala Online Team – थायलंडमध्ये कोविड-19 महामारीच्या तिसरी लाटेनं भयंकर रूप धारण केलं आहे. पण थायलंडमधलं सर्वांत मोठं रिसॉर्ट आयलंड फुकेट जुलै महिन्यापासून लसीकरण झालेल्या परदेशी प्रवाशांसाठी खुलं केलं जाणार आहे, असं थायलंडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. फुकेट सँडबॉक्स या उपक्रमाअंतर्गत हे रिसॉर्ट आयलंड पुन्हा सुरू करण्यास सेंटर फॉर द इकॉनॉमिक सिच्युएशन अॅडमिनिस्ट्रेशनने शुक्रवारी झालेल्या बैठकीत परवानगी दिली आहे.

लो रिस्क आणि मीडियम रिस्क असलेल्या देशांतील प्रवाशांना फुकेट बेटावर यायचं असेल तर आणि जर त्यांनी लसीकरण पूर्ण केलं असेल तर त्यांना या बेटावर आल्यावर सक्तीचा क्वारंटाइन पिरिएड माफ केला जाईल असं या उपक्रमाअंतर्गत ठरवण्यात आलं आहे.

Web Title – लसीकरण केलेल्या पर्यटकांसाठी फुकेत सज्ज ( Phuket ready for vaccinated tourists )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

IPL धमाका 19 सप्टेंबरपासून, बीसीसीआय सज्ज

Team webnewswala

नववर्षाच्या आतषबाजीने रस्त्यावर मरुन पडले शेकडो पक्षी

Web News Wala

बिग बास्केट खरेदी करत टाटा देणार रिलायन्स ला टक्कर

Web News Wala

Leave a Reply