Team WebNewsWala
आरोग्य

पायांच्या भेगा घालविण्याचा रामबाण उपाय

पायांच्या भेगा घालविण्याचा रामबाण उपाय हातापायांना पडलेल्या भेगा लपविण्यापेक्षा त्यावर उपचार करून त्या बऱ्या करणे केव्हाही चांगले

पायांच्या भेगा घालविण्याचा रामबाण उपाय

हातापायांना पडलेल्या भेगा लपविण्यापेक्षा त्यावर उपचार करून त्या बऱ्या करणे केव्हाही चांगले. दूरदर्शनवरील जाहिरातींमधून भेगा बुजविणाऱ्या अनेक मलमांविषयी सातत्याने दाखविले जात असते. ही मलमे उपयुक्‍त असतातही. शिवाय ती कायम वापरणे गरजेचे असते. घरात कायम ठेवता येणारे, तुलनेत स्वस्त आणि कोणताही अपाय न करणारे कोकम तेल या मलमांचे काम अधिक चांगल्या प्रकारे करते.

पायांच्या भेगा घालविण्याचा रामबाण उपाय

जळवात हाता-पायांच्या भेगा बऱ्याच वेळा उग्ररूप धारण करतो. कंड, तळहात, तळपायाची कातडी निघणे, काही वेळा रक्‍त येणे असे प्रकारही आढळतात. त्यावर कोकम तेल गरम करुन हळूवारपणे टाचेला, तळहातांना लावावे. हातापायाच्या भेगातही कोकम तेल भरावे. जळवात कमी होतो.

(टीप : कोणत्याही उपायांचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मुंबईकरानो मास्क घालूनच घराबाहेर पडा, नाहीतर करा साफसफाई

Team webnewswala

देशातील सर्वात महागडी भाजी किंमत प्रति किलो हजारोच्या घरात

Team webnewswala

तरुणाई व्यसनाच्या विळख्यात जगभरात 1.1 अब्ज स्मोकर्स

Web News Wala

Leave a Reply