Team WebNewsWala
Other शहर समाजकारण

महाड दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्या संस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

यावेळी महाड दुर्घटनाग्रस्तांना मदत करणाऱ्या ठाण्याच्या टीम चा ही सत्कार करण्यात आला. यावेळी विमल नथवानी, डॉ नेहाल मयुर, आयुब शिकलगार, राजेश प्रभाकर, अरुण कुंचिकोर यांचा पालकमंत्रांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाड दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्या संस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

रायगड – २४ ऑगस्ट २०२० रोजी महाड येथील तारिक गार्डन इमारत कोसळुन दुर्घटना झाली होती. या वेळी करण्यात आलेल्या बचत कार्यांत अनेक स्वयंसेवी संस्था. समाजसेवक, रेस्क्यु टिम ने सहभाग घेत प्रशासनाला मदत केली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचविण्यात प्रशासनाला यश आले. दुर्घटनाग्रस्तांना मदत करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था. समाजसेवक, रेस्क्यु टिम यांचा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग तर्फे पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी महाड दुर्घटनाग्रस्तांना मदत करणाऱ्या ठाण्याच्या टीम चा ही सत्कार करण्यात आला. यावेळी विमल नथवानी, डॉ नेहाल मयुर, आयुब शिकलगार, राजेश प्रभाकर, अरुण कुंचिकोर यांचा जिल्हाचे पालकमंत्री ना. आदिती सुनिल तटकरे आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण च्या अध्यक्ष निधी चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पालिकेकडून BEST ला कर्जपुरवठा

Web News Wala

एसटी आगारातील उपहारगृहाना नाथजल विकण्याची सक्ती

Team webnewswala

‘HotShots’ वेबसिरीज ॲपवर बंदी

Team webnewswala

1 comment

Razzaq Shikalgar September 29, 2020 at 12:54 pm

👏👏👏👏❤️

Reply

Leave a Reply