Team WebNewsWala
Other तंत्रज्ञान शहर

आता घरबसल्या Watsapp वर ऑनलाईन करा गॅस बुकिंग

नवी दिल्ली : देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी तेल वितरण कंपनी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडने ग्राहकांसाठी खास सुविधा सुरू केली आहे. BPCLचे देभरातील ग्राहक आता आता घरबसल्या Watsapp वर ऑनलाईन करा गॅस बुकिंग करू शकतील. कंपनीने ही सेवा मंगळवारपासून सुरू केली आहे.

BPCLचे ग्राहक आता घरबसल्या Watsapp वर ऑनलाईन गॅस बुकिंग करू शकतील. कंपनीचे देशभरात ७१ लाखाहून अधिक ग्राहक आहेत. इंडियन ऑईलनंतर इतक्या प्रमाणात ग्राहक असलेली ही दुसरी मोठी कंपनी आहे.
बीपीसीएलच्या गॅस ग्राहकांना वॉट्सअ‍ॅपवरून बुकिंग करण्यासाठी स्मार्टलाइन नंबर १८००२२४३४४ हा देण्यात आला आहे. यावरून ग्राहक गॅस बुक करू शकतील. ग्राहकांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल नंबरवरून बुकिंग करावे लागले, असे कंपनीने म्हटले आहे.ग्राहक आता वॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून घरगुती गॅस बुकिंग करू शकतील अशी सुविधा भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडने सुरु केली आहे. त्याच बरोबर ग्राहक गॅसचे पैसे ऑनलाइन भरू शकतील.

या सुविधेमुळे ग्राहकांना गॅस बुक करणे अतिशय सोपे ठरले. वॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय माध्यम आहे त्यामुळे युवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना याचा फायदा होईल, असे कंपनीचे मार्केटिंग डायरेक्टर अरुण सिंग यांनी सांगितले.

Indane Gas 

ग्राहक आता वॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून घरगुती गॅस बुकिंग करू शकतील अशी सुविधा भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडने सुरु केली आहे. त्याच बरोबर ग्राहक गॅसचे पैसे ऑनलाइन भरू शकतील.

ग्राहकांनी गॅस बुक केल्या क्षणी त्यांना बुकिंग मेसेज आणि एक लिंक मिळेल. या लिंकवरून ग्राहक गॅसचे ऑनलाइन पैसे भरू शकतील. यासाठी कोणत्याही प्रकारचे डेबिट, क्रेडिट, युपीआय आणि अमेझॉन किंवा अन्य पर्याय निवडता येईल. आगामी काळात गॅस डिलिव्हरी ट्रॅकिंग आणि ग्राहकांचा फिडबॅक सारख्या सुविधा दिल्या जाणार असल्याचे कार्यकारी अध्यक्ष टी.पितांबरन यांना सांगितले.

हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड चे देभरातील ग्राहक आता आता घरबसल्या Watsapp वर ऑनलाईन करा गॅस बुकिंग करू शकतील.
ग्राहक आता वॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून घरगुती गॅस बुकिंग करू शकतील अशी सुविधा भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडने सुरु केली आहे. त्याच बरोबर ग्राहक गॅसचे पैसे ऑनलाइन भरू शकतील.

नक्की वाचा >>
देशातील पहिली किसान रेल्वे, शेतकऱ्यांना होणार फायदा
बिग बॉस मुळे रातोरात पालटलं शहनाज गिलचं नशीब
मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या

आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

विद्या येणार शकुंतला देवी बनुन प्रेक्षकांच्या भेटीला

Team webnewswala

जैतापूर मिनी बस डेपो साठी निधीची तरतूद करण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी

Team webnewswala

भिवंडी – गॅरेज मध्ये घुसलेल्या सापाची सर्पमित्रांकडून सुटका

Web News Wala

1 comment

Leave a Reply