Team WebNewsWala
Other तंत्रज्ञान

भारतीय टेलिकॉम क्षेत्रात VI च्या रुपात नवा ब्रँड

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडिया ने आपल्या युजर्सना झटका दिलाय. कारण कंपनीचे दोन लोकप्रिय पोस्टपेड प्लॅन्स आता महाग झाले आहेत.

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने आज आपल्या रिब्रँडिंगची घोषणा केली आहे. आता भारतीय टेलिकॉम क्षेत्रात VI च्या रुपात नवा ब्रँड या नावाने या कंपन्या ओळखल्या जातील. या कंपनीचे मालकी हक्क ब्रिटनच्या व्होडाफोन आणि आदित्य बिरला ग्रुप आहे. काही वर्षांपुर्वी व्होडाफोन आणि आयडिया या दोन्ही कंपन्यांनी विलिनिकरण केले होते. तेव्हापासून कंपन्या त्याच नावाने ओळखल्या जात होत्या.

भारतीय टेलिकॉम क्षेत्रात VI च्या रुपात नवा ब्रँड या नावाने या कंपन्या ओळखल्या जातील. या कंपनीचे मालकी हक्क ब्रिटनच्या व्होडाफोन आणि आदित्य बिरला ग्रुप आहे.

भारतीय टेलिकॉम क्षेत्रात VI च्या रुपात नवा ब्रँड

कंपनी आज नवीन नाव आणि ब्रँड सादर केला आहे. दोन्ही कंपन्या आता एका ब्रँड खाली काम करतील. कंपनी म्हटले आहे की 4G सह कंपनीकडे 5G टेक्नोलॉजी देखील तयार आहे. कंपनीचा दावा आहे की विलिनिकरणानंतर देशभरातील 4G कव्हरेज दुप्पट झाले आहे.

कंपनीचे सीईओ रविंद्र टक्कर म्हणाले की, व्होडाफोन-आयडियाचे विलिनिकरण दोन वर्षांपुर्वी झाले होते. आम्ही तेव्हापासून दोन मोठ्या नेटवर्कच्या एकीकरणाच्या दिशेने काम करत होतो. आज व्हीआय ब्रँड सादर करताना आनंद होत आहे.

कंपनीने यावेळी कोणत्याही नवीन प्लॅन्सची घोषणा केलेली नाही. मात्र टॅरिफमध्ये वाढ करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

चिनी अलिबाबा साठी अमेरिकेची गुहा बंद होणार

Team webnewswala

महाड दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्या संस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

Team webnewswala

Google Maps आता मराठीत

Web News Wala

Leave a Reply