Team WebNewsWala
अर्थकारण राष्ट्रीय

100 ची नवीन नोट वार्निश currency, ना फाटनार ना भिजणार

रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) 100 रुपयांची (Rs.100 Currency) नवीन नोट आणणार आहे. याची विशिष बाब म्हणजे वार्निश currency, ना फाटनार ना भिजणार ही नोट

100 ची नवीन नोट वार्निश currency, ना फाटनार ना भिजणार

Webnewswala Online Team – रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) 100 रुपयांची (Rs.100 Currency) नवीन नोट आणणार आहे. याची विशिष बाब म्हणजे वार्निश currency, ना फाटनार ना भिजणार ही नोट नोट चमकदार असणार आहे. ही नोट टिकाऊ असेल. मोठ्या प्रमाणात ही नोट भारतीय चलनात आणण्यात येणार आहे.

ना फाटनार ना भिजणार

RBI ने आपल्या वार्षिक रिपोर्टमध्ये म्हटले की, वार्निश पेंट असल्याने नोट फाटणार नाही. तसेच पाण्याने भिजणार नाही. या नोटेला जपून ठेवण्याची गरज भासणार नाही. रिझर्व बँकेला दरवर्षी लाखो करोडो रुपयांच्या फाटलेल्या, खराब झालेल्या नोटांना रिप्लेस करावं लागतं. जगातील अनेक देश प्लॅस्टिकच्या चलनी नोटांचा वापर करीत आहेत.

दृष्टीबाधितांसाठी नोटांमध्ये बदल

या नोटेची डिझाईन विशेष असणार आहे. जेणेकरून दृष्टीबाधितांना नोटेची ओळख होऊ शकेल. त्यासाठी नोटेची क्वॉलिटी उत्तम असण्यासाठी आरबीआयने मुंबईमधील बँकनोट क्वॉलिटी एश्योरंन्स लॅबोरेटरीची स्थापना केली आहे.

Web Title – 100 ची नवीन नोट वार्निश currency, ना फाटनार ना भिजणार ( New 100 note varnish currency, will not crack or get wet )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

अग्रणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला राष्ट्रीय जल पुरस्कार

Team webnewswala

General Atlantic ची Reliance मध्ये गुंतवणूक

Team webnewswala

बुलेटप्रूफ गाडीला रामराम नितीन गडकरी वापरणार इलेक्ट्रिक कार

Web News Wala

Leave a Reply