Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय राजकारण

नेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक

नेपाळमधील केबल प्रोव्हायडर्सनी या वाहिन्या बंद केल्या आहेत. नेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक

काठमांडू – नेपाळमध्ये भारतीय वृत्तवाहिन्या दिसेनाशा झाल्यामुळे ही बंदी नेपाळ सरकारने घातल्याची चर्चा होत आहे. पण नेपाळमधील केबल प्रोव्हायडर्सनी या वाहिन्या बंद केल्या आहेत. नेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक

नेपाळ सरकारने यासाठी काही अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही.

nepal bans indian news channelsनेपाळ सरकार आणि आमचे पंतप्रधान यांच्या विरोधात भारतीय माध्यमे विनाआधार प्रचार करत आहेत. त्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. भारतीय माध्यमांनी अशा प्रकारे वृत्त देणे बंद करावे.

नारायण काजी श्रेष्ठप्रवक्ते नेपाळ कम्युनिस्ट पक्ष

nepal bans indian news channels

सध्या नेपाळमध्ये दूरदर्शन सोडून एकही भारतीय वृत्तवाहिनी दिसत नाही.

देशाच्या संसदेपासून अगदी नेपाळमधील रस्त्यांपर्यंत नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या काही निर्णयांमुळे त्यांना विरोध दर्शवला जातो आहे.

नेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक

पण आपल्या मर्यादा सोडून भारतीय वृत्त वाहिन्या वृत्तांकन करत असल्याचेही काही नेते म्हणाल्याचे समजते. दरम्यान यासंदर्भात कोणताही आदेश नेपाळ सरकारने दिलेला नाही, पण भारतीय वृत्तवाहिन्या दाखवणे आम्ही बंद करत असल्याचे नेपाळमधील केबल प्रोव्हायडर्सनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे.

हे ही वाचा
चीनी वस्तुंना विरोध केवळ दिखावा दोन मिनिटांत 1.5 लाख चिनी मोबाईलची बुकिंग
पाकिस्तानचा चीनला मोठा झटका चीनच्या अ‍ॅपवर घातली बंदी
अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक ?

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Tik Tok वरील लोकप्रियता महागात, दोन वर्षांचा कारावास 14 लाखांचा दंड

Team webnewswala

अपक्ष आमदार गीता जैन यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

Team webnewswala

Statue of Unity ला अमेरिकेच्या Statue of Liberty पेक्षा जास्त पसंती

Team webnewswala

8 comments

Leave a Reply