Team WebNewsWala
शहर

मोरा – भाऊचा धक्का सागरी मार्गावरील तिकिट दरात वाढ

मोरा - भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात बुधवारपासून २० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पावसाळी हंगामासाठी दरवाढ केल्याने सागरी प्रवास महागणार

मोरा – भाऊचा धक्का सागरी मार्गावरील तिकिट दरात वाढ

Webnewswala Online Team – मोरा – भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात बुधवारपासून २० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पावसाळी हंगामासाठी दरवाढ केल्याने सागरी प्रवास महागणार आहे.
दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात भरमसाठ वाढ केली जाते.

मागील वर्षीही तिकिट दरात १५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना तिकिटासाठी ७० रुपये मोजावे लागत होते. यावर्षीही मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने पावसाळी हंगामासाठी तिकिट दरात ७० रुपयांंवरुन ९० रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

ही दरवाढ २६ मेपासूनच लागु करण्यात आल्याची माहिती मोरा बंदर निरिक्षक प्रभाकर पवार यांनी दिली.

Web Title – मोरा- भाऊचा धक्का सागरी मार्गावरील तिकिट दरात वाढ ( Mora-Bhau’s push increases fares on sea lanes )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

विद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील कालावधी कमी करा, पालिकेचं केंद्राला पत्र

Web News Wala

लवकरच मुंबईतील नद्या होणार प्रदूषणमुक्त

Team webnewswala

सोमवार पासून अनलॉक सरकारने जारी केली नवी नियमावली

Web News Wala

Leave a Reply