Team WebNewsWala
मनोरंजन शहर समाजकारण

नंदनवन संस्थेची दिव्यांग विद्यार्थिनी सोनम पाटील हिला मिस व्हिलचेअर किताब

नंदनवन संस्थेची कु. सोनम पाटील या विद्यार्थिनीने यावर्षीचा मिस व्हिलचेअर हा किताब मिळविला. तिने महाराष्ट्राचे लावणी लोक नृत्य सादर केले.
नंदनवन संस्थेची दिव्यांग विद्यार्थिनी सोनम पाटील हिला मिस व्हिलचेअर किताब 

2021 ची मिस व्हीलचेअर

कोरोना काळात सोनम राहत असलेल्या संस्थेने तिला संस्थेतून घरी जायला सांगितले. यावेळी तिला नंदनवन संस्थेचे आसरा दिला. संस्थेत ती नृत्याचे धडे घेत होती आणि अशातच दिल्लीमध्ये एक फॅशन शो होत असल्याची माहिती संस्थेला मिळाली आणि लगेचच सोनमचे नाव नोंदविण्यात आले, विविध पातळी उत्तीर्ण देऊन होत सोनम अंतिम फेरीत पोहचली. 21 फेब्रुवारी 2021 ला दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात देशभरातून विविध मॉडेल्सनी सहभाग घेतला होता त्यात सोनमने प्रथम क्रमांक पटकावून 2021 ची मिस व्हीलचेअर ठरली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दूरदर्शनचे असिस्टंट डायरेक्टर राजपुरोहित, ब्युटी क्वीन तरन्नुम शेख, गौरव शर्मा, मीनाक्षी ठाकूर मीनाक्षी चौधरी आदी कलाविश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी व न्या कांचन सिंग, रंजीत कुमार, नितीन गुप्ता यांनी विशेष परिश्रम घेतले

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पहिल्यांदाच…फळं आणि भाज्यांनाही मिळणार हमीभाव

Team webnewswala

रामदेव बाबा नी मारल्या 10 सेकंदात 18 दोरीच्या उड्या

Team webnewswala

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण

Team webnewswala

Leave a Reply