Team WebNewsWala
पोटोबा शहर

विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून पुण्यात विश्वविक्रमी मिसळ

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून पुण्यात विश्वविक्रमी मिसळ रविवारी बनवण्यात आली. सात तासांत सात हजार किलो मिसळ तयार करण्यात आली.

विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून पुण्यात विश्वविक्रमी मिसळ

पुणे – मिसळ म्हटलं की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. झणझणीत, तर्रीदार आणि ठसकेबाज मिसळीचे नानाविध प्रकार आहेत. पुणेरी मिसळ ही तर खासच. चमचमीत चवीच्या पुणेरी मिसळीने आज आगळा विश्वविक्रमच केला. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून पुण्यात विश्वविक्रमी महामिसळ रविवारी बनवण्यात आलीसात तासांत सात हजार किलो मिसळ तयार करण्यात आली. एवढेच नव्हे तर ही मिसळ तीन तासांत 30 लोकांच्या मदतीने 300 एनजीओंम़ार्फत 30 हजार गरीब व गरजू लोकांपर्यंत पोचवण्यात आली.

शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून पुण्यात विश्वविक्रमी मिसळ

शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून पुण्यात विश्वविक्रमी मिसळ

सूर्यदत्ता गुप ऑफ इन्स्टिटय़ूट आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून पुण्यात विश्वविक्रमी महामिसळ रविवारी बनवण्यात आली. जगात पहिल्यांदाच एकढय़ा मोठय़ा स्करूपात मिसळ बनवण्यात आली. गिनीज, लिम्का, गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या विश्वविक्रमाची नोंद होणार आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.comआमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

वीजबिल वसुली साठी महावितरण ची अनोखी शक्कल

Web News Wala

कोरोना लस साठी असे करा रजिस्ट्रेशन

Web News Wala

नंदनवन संस्थेची दिव्यांग विद्यार्थिनी सोनम पाटील हिला मिस व्हिलचेअर किताब

Web News Wala

Leave a Reply