Team WebNewsWala
सिनेमा

SADAK 2 ट्रेलर रिलीज होताच काही तासांतच लाखो डिसलाइक्स

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death) बॉलिवूड नेपोटिझमवरून वाद सुरू झाला. स्टार किड्सना लक्ष्य केलं जाऊ लागलं आणि आता याच स्टार किड्सच्या फिल्म्सनाही नापसंती दर्शवली जात आहे. अभिनेत्री आलिया भट्टच्या (aalia bhatt) आणि अभिनेता  संजय दत्त (sanjay dutt) यांच्या सडक 2 चित्रपटाचा ट्रेलर (SADAK 2 trailer) रिलीज होताच अवघ्या काही तासांतच लाखो प्रेक्षकांनी डिसलाइक केला आहे.
SADAK 2 फिल्मविरोधात प्रेक्षकांनी सोशल मीडियावर मोहीमच सुरू आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death) बॉलिवूड नेपोटिझमवरून वाद सुरू झाला. स्टार किड्सना लक्ष्य केलं जाऊ लागलं आणि आता याच स्टार किड्सच्या फिल्म्सनाही नापसंती दर्शवली जात आहे. अभिनेत्री आलिया भट्टच्या (aalia bhatt) आणि अभिनेता संजय दत्त (sanjay dutt) यांच्या सडक 2 चित्रपटाचा ट्रेलर (SADAK 2 trailer) रिलीज होताच अवघ्या काही तासांतच लाखो प्रेक्षकांनी डिसलाइक केला आहे.

युट्युबवर 2 चॅनेल्सवर सडक 2 चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. फॉक्स स्टार हिंदीच्या युट्यूब पेजवर जवळपास  21 लाख व्ह्युजसह 11 लाख लोकांनी हा ट्रेलर डिसलाइक केला आहे. तर डिज्नी हॉटस्टारच्या पेजवर 24 लाख व्ह्युजसह 2 लाखपेक्षा अधिक लोकांनी हा ट्रेलर डिसलाइक केला आहे. ट्विटरवरही असाच ट्रेंड पाहायला मिळाला.

याआधी या सिनेमाची घोषणा झाल्यानंतर महेश भट्ट आणि सिनेमातील कलाकारांना रोषाचा सामना करावा लागला होता. दरम्यान आता ट्रेलर लाँच झाल्यानंतर सिनेमा न पाहण्याची भाषा पुन्हा एकदा सोशल मीडियावर केली जात आहे.

चित्रपटावर बहिष्कार टाकण्याबाबत सोशल मीडियावर चर्चा केली जात आहे. आलियाने या ट्रोल्सना कंटाळून सोशल मीडियावर कमेंट सेक्शन बंद ठेवले आहे. यावरून देखील तिला ट्रोल करण्यात आले होते.

सडक-2 हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमधून आलिया-आदित्यची अर्थात आर्या-विशालची लव्ह स्टोरी या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे, हे स्पष्ट समजते आहे. संजय दत्त रवि नावाच्या एका ट्रॅव्हल एजंटच्या भूमिकेत आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death) बॉलिवूड नेपोटिझमवरून वाद सुरू झाला. स्टार किड्सना लक्ष्य केलं जाऊ लागलं आणि आता याच स्टार किड्सच्या फिल्म्सनाही नापसंती दर्शवली जात आहे. अभिनेत्री आलिया भट्टच्या (aalia bhatt) आणि अभिनेता  संजय दत्त (sanjay dutt) यांच्या सडक 2 चित्रपटाचा ट्रेलर (SADAK 2 trailer) रिलीज होताच अवघ्या काही तासांतच लाखो प्रेक्षकांनी डिसलाइक केला आहे.

या सिनेमामध्ये देखील खलनायकामुळे हिरो-हिरोईनला वेगळे व्हावे लागणार असल्याची पटकथा आहे. अद्याप या ट्रेलरबाबत फार चांगल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत नाही आहेत. एके काळच्या हिट सिनेमाचा सिक्वेल म्हणून सडक-2 चर्चेत आहे.

महेश भट्ट यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमामध्ये जिशु सेनगुप्ता, मकरंद देशपांडे, गुलशन ग्रोव्हर, प्रियंका बोस, मोहन कपूर आणि अक्षय आनंद देखील आहेत. एवढी तगडी स्टारकास्ट असताना बॉलिवूड नेपोटिझमचा वादामुळे ट्रेलरची जादू काही चालली नाही आता सिनेमा यशस्वी ठरेल की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

नक्की वाचा >>
बॉलिवूडच्या अक्षयला मिळालं फोर्ब्सच्या यादीत स्थान
बिग बॉस मुळे रातोरात पालटलं शहनाज गिलचं नशीब
मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या
गॅंगस्टर विकास दुबेच्या आयुष्यावर येणार वेब सिरीज

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

सारा आणि वरुणचा ‘कुली नंबर १’ रिलीज डेट जाहिर

Team webnewswala

“हंगामा 2′ देखील होणार OTT वर रिलीज

Web News Wala

सलमानच्या राधे चा जलवा Zee 5 चा सर्व्हर झाला क्रॅश

Web News Wala

1 comment

बैरूत जखमींसाठी मिया खलिफा ने जमवला ७४ लाखांचा निधी - Web News Wala August 20, 2020 at 8:07 pm

[…] SADAK 2 ट्रेलर रिलीज होताच काही तासांतच ला… […]

Reply

Leave a Reply