Team WebNewsWala
Other आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान व्यापार

माइक्रोसॉफ्ट खरेदी करणार टिकटॉक चा व्यवसाय

टिकटॉकचे अमेरिकेतील सर्व हक्क आणि ‘ऑपरेशनल राईट’ खरेदी करण्याची तयारी माइक्रोसॉफ्टने केली आहे. टिकटॉकचे अमेरिकेतील सर्व हक्क आणि ऑपरेशनल राईट खरेदी करणार

भारताने बंदी घातलेल्या इस्टंट मेसेजिंग अ‍ॅप टिकटॉकवर अमेरिकाही बंदी घालण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अशातच सत्या नाडेला यांच्या नेतृत्वात आघाडीची माइक्रोसॉफ्ट कंपनी TikTok चा अमेरिकेतील व्यवसाय हस्तगत करण्याच्या विचारात आहे. टिकटॉकचे अमेरिकेतील सर्व हक्क आणि ‘ऑपरेशनल राईट’ खरेदी करण्याची तयारी माइक्रोसॉफ्टने केली आहे.

माइक्रोसॉफ्ट खरेदी करणार टिकटॉक चा व्यवसाय टिकटॉकचे अमेरिकेतील सर्व हक्क आणि ऑपरेशनल राईट खरेदी करणार

राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेचा मुद्दा सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत टिकटॉकवर बंदी आणण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनीही रविवारी राष्ट्रपती टिकटॉक विरूद्ध कडक कारवाईची घोषणा करणार आहेत, असे सांगितले होते. त्यानंतर माइक्रोसॉफ्टने टिकटॉकची मालकी असलेल्या बाइटडान्स कंपनीसोबत बोलणी थांबवल्याची चर्चा होती.

Microsoft to buy Chinese app TickTock in US

पण रविवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर माइक्रोसॉफ्टने, चिनी मालकीच्या टिकटॉकशी अमेरिकेतील व्यवसाय हस्तगत करण्याबाबत चर्चा करत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

माइक्रोसॉफ्ट खरेदी करणार टिकटॉक चा व्यवसाय

माइक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या बैठकीनंतर माइक्रोसॉफ्ट अमेरिकेत टिकटॉकच्या खरेदीबाबत चर्चा सुरू ठेवण्यास तयार आहे,” असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, १५ सप्टेंबरपर्यंत माइक्रसॉफ्ट आणि टिकटॉकचा करार अंतिम टप्प्यात पोहोचेल.

Microsoft to buy Chinese app TickTock in US

दरम्यान, भारताने चीनच्या टिकटॉकसह एकूण १०६ अ‍ॅप्लिकेशनवर बंदी घातली आहे. त्यामुळे टिकटॉकला अगोदरच मोठा झटका बसला आहे.

संबंधीत बातम्या 

अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक ? 

Tik Tok वरील लोकप्रियता महागात, दोन वर्षांचा कारावास 14 लाखांचा दंड 

चीनी वस्तुंना विरोध केवळ दिखावा दोन मिनिटांत 1.5 लाख चिनी मोबाईलची बुकिंग

मराठी तरुणाने आणला shareit ला तगडा पर्याय

आमच्या सर्व बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Corona Vaccine ‘या’ देशात लहान मुलांचे लसीकरण सुरू

Web News Wala

Social Media नंतर OTT साठी 15 दिवसांची ‘डेडलाइन’

Web News Wala

एका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प

Web News Wala

2 comments

भारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा नियमांमध्ये बदल - Web News Wala August 14, 2020 at 2:43 pm

[…] माइक्रोसॉफ्ट खरेदी करणार टिकटॉकचा अम…  […]

Reply
शाओमी’च्या Mi Browser वर भारताची बंदी - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:27 am

[…] माइक्रोसॉफ्ट खरेदी करणार टिकटॉकचा अम… […]

Reply

Leave a Reply