अर्थकारण राष्ट्रीय

Laxmi Vilas Bank चं DBS बँकेत विलीनीकरण

Laxmi Vilas Bank चं DBS बँकेत विलीनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे बँकेच्या सुमारे २० लाख खातेदारांना मोठा दिलासा

Laxmi Vilas Bank चं DBS बँकेत विलीनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे लक्ष्मी विलास बँकेच्या सुमारे २० लाख खातेदारांना आणि चार हजार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे.

 

१६ डिसेंबरपर्यंत हे निर्बंध

Laxmi Vilas Bank आर्थिक संकटात सापडल्याने आरबीआयने या बँकेवर निर्बंध लादले आहेत. १६ डिसेंबरपर्यंत म्हणजेच पुढील ३० दिवस हे निर्बंध लादण्यात आले आहेत. या कारवाईमुळे लक्ष्मी विलास बँकेच्या खातेदरांना महिनाभरासाठी फक्त २५ हजारांची रोख रक्कम काढता येणार आहे. १७ नोव्हेंबरपासून हे निर्बंध लादण्यात आले आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

७००० रुपये प्रति लिटर गाढविणीच्या दुधाची देशातील पहिली डेअरी

Team webnewswala

उज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना

Web News Wala

Indian Oil मध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्ण संधी

Team webnewswala

Leave a Reply