Team WebNewsWala
Other तंत्रज्ञान

मराठी तरुणाने आणला shareit ला पर्याय SENDit

SHAREit सारखे अ‍ॅप बंद झाल्यामुळे पंचाईत झाली. पण एका मराठमोळ्या तरुणाने याच संधीचा फायदा उचलत SHAREit च्या तोडीस तोड अ‍ॅप Sendit बनवले आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने ५९ चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालत, चीन सर्वात मोठा डिजीटल स्ट्राईक करत चीनला धक्का दिला होता. बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये शेअरइट, टीक-टॉक सारख्या अ‍ॅपचा देखील समावेश होता. याच दरम्यान पंतप्रधानांनी वोकल टु लोकलचा नारा देखील दिला होता.

पण यात नेटकऱ्यांची SHAREit सारखे झटपट फाईल शेअर करणारे अ‍ॅप बंद झाल्यामुळे पंचाईत झाली. पण एका मराठमोळ्या तरुणाने याच संधीचा फायदा उचलत shareit ला पर्याय SENDit

Marathi youth brought a good alternative to shareit

मुळचा यवतमाळच्या पुसदचा रहिवाशी असणाऱ्या तेजस तायडेने हे नवे अ‍ॅप बनवले आहे. या अ‍ॅपवर बंदी येण्याआधीच shareit ला पर्याय SENDit तोडीस तोड भारतीय शेअरिंग अ‍ॅप बनवायचा, निर्धार तेजसने केला होता. त्यातच सरकारने चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्यामुळे ही बंदी तेजसच्या पथ्यावर पडली. तेजसने या अ‍ॅपसाठी आपल्या टीमसोबत या अ‍ॅपच्या कामाला सुरुवात केली.

जेव्हा संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू होता, त्याच दरम्यान तेजस आपल्या टीमसोबत SENDit अ‍ॅपसाठी काम करत होता. तेजसला हे अ‍ॅप बनवण्यासाठी त्याच्या मित्रांनीही मदत केली. त्या दोघांचे प्रथमेश चोपडे आणि धीरज पाध्ये असे नाव आहे. हे अ‍ॅप पूर्णत्वास येण्यास ४ महिन्यांचा कालावधी लागला.

Marathi youth brought a good alternative to shareit

सध्याचा जमाना हा डिजीटल असल्यामुळे बहुतांश कामे ही मोबाईलद्वारेच होतात. त्यामुळे जितकी सुविधा तेवढाच धोका हा आलाच. त्यामुळे कोणतही अ‍ॅप वापरताना डेटासेफ्टीचा प्रश्न सर्वात आधी उद्भवतो.

डेटासेफ्टीच्या तुलनेत SENDit अ‍ॅप हे शेअरइटपेक्षा सेफ असल्याचे तेजस सांगतो. शेअरइटच्या तुलनेत SENDit द्वारे अधिक वेगाने डेटा शेअर करता येणार, अशी माहिती तेजसने दिली.

Marathi youth brought a good alternative to shareit

SENDit हे अ‍ॅप अवघ्या काही तांसामध्ये हजारपेक्षा जास्त जणांनी डाऊनलोड केले आहे. शेअरइट या चिनी अ‍ॅपला पर्याय दिल्याने तसेच मराठी मुलांनी हे अ‍ॅप डेव्हलप केल्यामुळे तेजस आणि त्याच्या मित्रांचं सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

हे ही वाचा

चीनी वस्तुंना विरोध केवळ दिखावा दोन मिनिटांत 1.5 लाख चिनी मोबाईलची बुकिंग

सुशांतच्या आयुष्यावर आधारित Suicide or Murder चा फर्स्ट लूक रिलीज

पाकिस्तानचा चीनला मोठा झटका चीनच्या अ‍ॅपवर घातली बंदी

नेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक

अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक ?

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

भारताचा चीनवर educational स्ट्राईक

Team webnewswala

Facebook ची मोठी घोषणा Like बटन हटवल

Web News Wala

जगातील सर्वात मोठी विमानवाहू युध्दनौका INS विराट 100 कोटीस विकण्यास तयार

Team webnewswala

2 comments

शाओमी’च्या Mi Browser वर भारताची बंदी - Team WebNewsWala September 20, 2020 at 8:32 pm

[…] एज यांच्यासारखे अनेक चांगले पर्याय […]

Reply
पिरॅमिड वरील Tweet मुळे Elon Musk ला इजिप्तचे आमंत्रण - Team WebNewsWala October 7, 2020 at 2:54 pm

[…] मराठी तरुणाने आणला shareit ला तगडा पर्याय […]

Reply

Leave a Reply