Team WebNewsWala
तंत्रज्ञान

Twitter Blue Undo, Color Themes सह मिळणार अनेक वैशिष्ट्ये

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) लाँच झाल्यापासून युजर्स एडिट बटण देण्याची मागणी करत होते. हे फिचर Twitter Blue सबस्क्रिप्शन असणाऱ्यांना वापरता येणार आहे.

Twitter Blue Undo, Color Themes सह मिळणार अनेक वैशिष्ट्ये

Webnewswala Online Team – मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) लाँच झाल्यापासून युजर्स एडिट बटण देण्याची मागणी करत होते. याच दरम्यान शब्दाची मर्यादा वाढविणे, डार्क मोडचा पर्याय यासारख्या अनेक मागण्या ट्विटर युजर्सकडून होत होत्या. पण अद्यापतरी एडीट बटणचा पर्याय उपलब्ध झालेला नाही. पण, आता undo पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हे फिचर Twitter Blue सबस्क्रिप्शन असणाऱ्यांना वापरता येणार आहे.

सोशल मीडिया कंपनीची Twitter Blue ही पहिली सबस्क्रिप्शन ऑफर आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कंपनी आपला महसूल स्रोत वाढवत आहे. सध्या कंपनीचा व्यवसायाचा मुख्य स्रोत हा जाहिरात विक्रीतून येत आहे. ही सेवा आता ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये उपलब्ध आहे. ही सेवा भारतात कधी उपलब्ध होईल, याबद्दल अद्याप काही सांगण्यात आले नाही. परंतु, सबस्क्रिप्शनची किंमत अॅपल स्टोअरवर भारतात दरमहा 269 रुपये दाखविण्यात येत आहे.

अशी आहेत Twitter Blue ची वैशिष्ट्ये

Twitter Blue ही सशुल्क, मासिक सदस्यता-आधारित योजना आहे. जी वापरकर्त्यांना अतिरिक्त वैशिष्ट्ये प्रदान करते. ट्विटरवर ‘ब्लू टिक’ मिळविण्याशी या सेवेचा काहीही संबंध नाही. ब्लू टिक सुप्रसिद्ध खात्यांना दिलेली ओळख आहे.

Web Title – Twitter Blue Undo, Color Themes सह मिळणार अनेक वैशिष्ट्ये ( Many features will be available with Twitter Blue Undo, Color Themes )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

बंदी घातलेल्या चिनी अ‍ॅप्स ची नव्या ‘अवतारात’ एन्ट्री

Team webnewswala

सी लिंक आणि एक्सप्रेस वे वर १०० टक्के FastTag सुरू

Web News Wala

मोबाईल नेटवर्क नसण्याच्या समस्येवर रामबाण उपाय

Web News Wala

Leave a Reply