शहर समाजकारण

Maha NGO चा स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

महाराष्ट्रातील सामजिक कार्यकर्ते यांना Maha NGO फेडरेशन व सोशल रिस्पॉन्सिबीलिटी समूह परिवाराच्या वतीने पुरस्कार देण्यात येत आहे

पुणे : महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजातील सामजिक कार्यकर्ते यांना Maha NGO फेडरेशन व सोशल रिस्पॉन्सिबीलिटी समूह परिवाराच्या वतीने विवेकानंद हा पुरुषांसाठी तर जिजाऊ पुरस्कार हा महिलांसाठी मागील ७ वर्षापासून देण्यात येत आहे.

हा पुरस्कार सोहळा दि. १२ जानेवारी २०२१ रोजी पुणे शहरातील पत्रकार भवन येथे पार पडला. पुणे शहरातील प्रथम नागरीक महापौर मा. श्री. मुरलीधर मोहोळ, मनपा. पुणे, मा. श्री. कृष्ण प्रकाश, आय. पी. एस. – पोलिस आयुक्त, पिंपरी – चिंचवड, मा. सौ. प्रेमा पाटील – पोलिस अधिकारी, मिसेस इंडिया, मिसेस युनिव्हर्स ब्रेवरी व मा. श्री. शेखरभाऊ मुंदडा, संस्थापक अध्यक्ष – महा एनजीओ फेडरेशन, पुणे, मा. श्री. सुनिल जोशी, अध्यक्ष – समग्र नदी परिवार, पुणे व मा. श्री. विजय वरूडकर, अध्यक्ष – सोशल रिस्पॉन्सिबीलिटी समूह, आणि सह संस्थापक. Maha NGO फेडरेशन. मा. श्री. मुकुंदराव शिंदे – जेष्ठ – समाजकार्यकर्ते. व संचालक महा एनजीओ फेडरेशन उपस्थित होते.

महाराष्ट्रातील विविध NGO चे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित

ह्या पुरस्कार सोहळ्यास. Maha NGO फेडरेशनचे. संचालक श्री गणेश बाकले. श्री अमोल उमबरजे. श्री. राहुल पाटील. श्री अक्षय महाराज भोसले. सौ भाग्यश्री साठे. श्री वैभव मोगरेकर. श्री विशाल वरूडकर. श्री रोहित बलुरे. महाराष्ट्रातील विविध एनजीओचे पदाधिकारी व प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

म्हापशाचे सुपुत्र Paulo Travels चे मारियो परेरा यांचं कोरोनामुळे निधन

Team webnewswala

मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत घरांचे स्वप्न साकार

Web News Wala

सर्वसामान्यांसाठी लोकलच्या वेळा बदलणार

Web News Wala

Leave a Reply