Team WebNewsWala
अर्थकारण शहर

पालिकेकडून BEST ला कर्जपुरवठा

पालिकेकडून अनुदानाची अपेक्षा असताना BEST उपक्रमाला पुढील आर्थिक वर्षासाठी ४०६ कोटींचे कर्ज चार टक्के व्याजाने हे कर्ज दिले जाणार.
पालिकेकडून BEST ला कर्जपुरवठा

यापूर्वीच्या कर्जामुळे वाढली तूट

यापूर्वी बेस्टला पालिकेने २०१३ मध्ये १६०० कोटींचे कर्ज १० टक्के  व्याजाने दिले होते. या कर्जाचा हप्ता वसूल करण्यासाठी ‘एस्क्रो अकाउंट’ कार्यपद्धती वापरण्यात आली होती.  त्यामुळे मुद्दल व व्याजाची रक्कम दर महिन्याला या खात्यात थेट वसूल केली जात होती.  या कर्जाची परतफेड करण्यासाठी बेस्टला अनेक वर्षे लागली होती. तसेच व्याजापोटी बेस्टने ५०० कोटी दिले होते. त्यामुळे आता पुन्हा कर्ज दिल्यास बेस्टची तूट वाढण्याचा धोका आहे.

बेस्टला चार टक्के  दराने व्याज दिले जाणार आहे. मात्र किती कालावधीत हे कर्ज फेडायचे ते अद्याप निश्चिात केलेले नाही. – पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पडवे जवाहर नवोदय विद्यालय प्रकरणी राजापूर तहसिल चा अजब कारभार

Web News Wala

सर्वसामान्यांसाठी लोकलच्या वेळा बदलणार

Web News Wala

पालिकेच्या शाळा यापुढे ‘मुंबई पब्लिक स्कूल’

Web News Wala

Leave a Reply